Chandrapur Shikshak Bharti Eligible Non Eligible List
Chandrapur Shikshak Bharti Eligible Non Eligible List – All the shortlisted candidates were informed to appear at the Education Department (Primary) Zilla Parishad, Chandrapur along with the original documents as per the attached check list for document verification. Accordingly, the documents of the present candidates have been checked and the list of eligible and ineligible candidates is being published. If there is any objection in the said eligible/ineligible list, objection should be reported to this office within 2 days. It should be noted that if the said objection is not registered, further action will be taken considering that the candidates have nothing to say.
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, शासन निर्णय दिनांक 01.02.2023 मधील परिशिष्ट-क मध्ये नमुद केल्यानुसार अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्हयांचे प्रमुख यांनी कार्यवाही करण्याची तरतूद आहे. सदर तरतुद लक्षात घेता आपणास TAIT 2022 चाचणी दिलेल्या ST-PESA उमेदवारांची माहिती उपलब्ध व व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांची आपल्या जिल्हयातील पेसा क्षेत्रातील शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने प्राप्त यादीतील 53 (सर्व) उमेदवारांची दि. 04.10.2023 ला सकाळी 11.00 वा. कागदपत्राची तपासणी करीता सोबत जोडलेल्या चेक लिस्ट प्रमाणे यादीतील सर्व उमेदवारांनी मुळ दस्ताऐवजासह शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे उपस्थीत राहण्याबाबत कळविण्यात आले होते.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्या अनुषंगाने उपस्थीत उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करण्यात आलेली असुन संबंधीताचे पात्र व अपात्र उमेदवाराची यादी प्रकाशित करण्यात येत आहे. सदर पात्र/अपात्र यादीमध्ये काही आक्षेप असल्यास त्याबाबत 2 दिवसाचे आत या कार्यालयास आक्षेप नोंदवावा. सदर आक्षेप न नोंदविल्यास उमेदवारांना काही म्हणावयाचे नाही असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.
जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत शिक्षक पदांची पात्र/ अपात्र यादी जाहीर – डाउनलोड करा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















