चंद्रपूर वनविभाग भरती २०१९

Chandrapur Forest Department Recruitment 2019


ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव), कंपाऊंडर पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे.

 • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव), कंपाऊंडर
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे. (मूळ जाहिरात वाचवी.)
 • नोकरी ठिकाण – चंद्रपूर, महाराष्ट्र
 • निवड प्रक्रिया – ऑनलाईन / ऑफलाईन
 • वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑगस्ट १९१३ च्या पहिले नसावा.
 • वेतनश्रेणी –
  • पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) – रु. ३०,०००/-
  • कंपाऊंडर – रु. १५,००० /-
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता कार्यालय संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदिर जवळ, मुल रोड चंद्रपूर-४४२४०१
 • ई-मेलद्वारे पाठविण्याचा पत्ता – ccf_fdtatr@rediffmail.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑगस्ट २०१९ (संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.