चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश २०१९

Chandrapur Engineering College Admission 2019


शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर मध्ये संस्थास्तरावर प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश फेरी २०१९-२० च्या रिक्त जागांसाठी संस्था स्तरावर सहा पदवी अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेशफेरी दि. १४ ऑगस्ट २०१९ रोजी आणि यंत्र व विद्युत विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी संस्था स्तरावर प्रवेशफेरी दि. २२ ऑगस्ट २०१९ नमूद केलेली आहे.

 • महत्वाच्या तारखा :
  • दि. १४ ऑगस्ट २०१९
  • दि. २२ ऑगस्ट २०१९
 • आवश्यक कागदपत्र :
  • सर्व मूळ कागदपत्रे किंवा सीईटी सेलची मूळ प्रवेश पुष्टी पावती.
  • सुविधा केंद्र मान्यता पावतीनुसार सर्व कागदपत्रांची स्वत: ची साक्षांकित छायाप्रतीचा एक संच.
  • डेबिट / क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन देयकाद्वारे फी स्वीकारली जाईल.
 • पत्ताकक्ष क्रमांक: १०२, संस्थेची प्रशासकीय इमारत

 

अधिक माहिती करिता जाहिरात वाचा

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 

 

 

 

 Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे  :४४३ जागा - SBI भरती २०२० | नाशिक महानगरपालिका भरती २०२० | डेटा एंट्री ऑपरेटर - पुणे महानगरपालिका भरती २०२०  ।  आरोग्य विभाग सोलापूर भरती २०२०