चंद्रपूर जिल्हा न्यायालय, अंतर्गत मुलाखत जाहीर, डाउनलोड करा PDF !! | Chandrapur District Court Bharti 2024

Chandrapur District Court Bharti 2024

Chandrapur District Court Bharti 2024

Interview for the post of Deputy Chief Legal Aid Defense Counsel Interview for the post of Deputy Chief Legal Aid Defense Counsel 29/05/2024 11/06/2024 View (205 KB) 

 


Chandrapur District Court Bharti 2023: The recruitment notification is published by District Court Chandrapur to fill various vacant posts. The name of the recruitment is “Stenographer (Grade-3), Junior Clerk, Constable/Porter”.  There are total of 154 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Chandrapur. The application is to be done online. Applications will start from 04th of December 2023. Also, the last date to apply is 18th of December 2023. For more details about District Court Chandrapur Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा न्यायालय, चंद्रपूर अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 154 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावलघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
  • पदसंख्या154 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणचंद्रपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख04 डिसेंबर 2023
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख18 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://chandrapur.dcourts.gov.in/

District Court Chandrapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
लघुलेखक (श्रेणी-3) 24 पदे
कनिष्ठ लिपिक 86 पदे
शिपाई/हमाल 44 पदे

Salary Details For District Court Chandrapur Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक (श्रेणी-3) एस-14: (38600-122800)
कनिष्ठ लिपिक एस-6 : (19900-63200)
शिपाई/हमाल एस-1 : (15000-47600)

How To Apply For District Court Chandrapur Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For chandrapur.dcourts.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/divw2
???? ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु)
https://t.co/DgWdhh9Ue4
✅ अधिकृत वेबसाईट https://chandrapur.dcourts.gov.in/

 


Chandrapur District Court Bharti 2023

Chandrapur District Court Bharti 2023: Chandrapur District Court’s, District Legal Service Authority Chandrapur has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Office Assistant and Receptionist cum Data Entry Operator”. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 1st of July 2023. The official website of Chandrapur District Court is districts.ecourts.gov.in. More details are as follows:-

DLSA Chandrapur Bharti 2023

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर चे अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालय, चंद्रपूर येथे “कार्यालयीन सहाय्यक आणि रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर” पदे भरावयाचे आहेत. सदर पदावर चंद्रपूर येथील रहिवाशी असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवाराने दिलेल्या नमुन्यात प्रत्यक्ष दाखल करावे  किंवा नोंदणीकृत डाक पोच पत्राद्वारे आरपीएडी किंवा शिघ्र डाक सेवा (स्पीड पोस्ट) पोचपावतीसह कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे ज्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्याचे नांव लिफाप्यावर लिहून अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, चंद्रपूर यांच्याकडे दिनांक ०१/०७/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकार्यालयीन सहाय्यक आणि रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणचंद्रपूर
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, चंद्रपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख01 जुलै 2023
  • निवड प्रक्रिया – परीक्षा/मुलाखत
  • अधिकृत वेबसाईट – districts.ecourts.gov.in

Chandrapur District Court Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कार्यालयीन सहाय्यक  03 पदे
रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर 01 पद

Educational Qualification For Chandrapur District Court Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यालयीन सहाय्य  १. शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून  पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण 

२. शासन मान्य संस्थेतून टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. आणि  इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण

३. एमएससीआयटी किंवा तत्सम  संगणक शासन मान्य पात्रता 

रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर १. शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून  पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण 

२. २. शासन मान्य संस्थेतुन टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण

३. एमएससीआयटी किंवा तत्सम  संगणक शासन मान्य पात्रता 

Salary Details For Chandrapur District Court Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कार्यालयीन सहाय्यक Rs. 20,000/- per month
रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर Rs. 17,000/- per month

How To Apply For DLSA Chandrapur Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  •  उमेदवाराने नमुन्यातच अर्ज सोबतची प्रमाणपत्रे तसेच शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रति  सादर कराव्यात.
  • उमेदवाराने त्याचे / तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र फोटो अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर अशाप्रकारे स्वाक्षरी करावी की त्यातील काही भाग छायाचित्रावर आणि अर्जावर सुध्दा येईल
  • उमेदवारांनी वरील संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2023 आहे.
  • दिनांक ०१/०७/२०२३ रोजीनंतर प्राप्त झालेले अर्ज अथवा इतर मार्गाने पाठविलेले किंवा लिफाप्यावर पदाचे नाव नमुद केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Chandrapur Jilha Nyayalay Bharti 2023

  1. ऑफिस असिस्टंट आणि रिसेप्शनिस्ट-कम-डेटा एंट्री-ऑपरेटर या पदासाठी आवश्यक ती संगणकीय माहिती टंकलेखन परीक्षा परीक्षा परीक्षा होईल. तसेच पालकाची तोंडी २० गुणांची अधिकारीही.
  2. मराठी भाषेतील २० गुणांच्या टंकलेखन परीक्षेत उमेदवाराला संगणकावर १० मिनिटात ३०० शब्द टंकलिखीत करावे लागतील. (३० श.प्र.मि.) उमेदवाराने केलेल्या टंकलेखनाचे मुल्यमापन जिल्हा न्यायालयातील लघुलेखकांच्या मदतीने करुन घेतले जाईल
  3. ज्या उमेदवारांना मराठी भाषेतील टंकलेखन चाचणीमध्ये सेवाप्रवेश समितीने ठरविल्याप्रमाणे कट ऑफ गुण मिळतील असे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणी देण्यास पात्र ठरवील.
  4. इंग्रजी भाषेतील २० गुणांच्या टंकलेखन परीक्षेत उमेदवाराला संगणकावर १० मिनिटात ४०० शब्द टंकलिखीत करावे लागतील. (४० श.प्र.मि.) उमेदवाराने केलेल्या टंकलेखनाचे मुल्यमापन जिल्हा न्यायालयातील लघुलेखकांच्या मदतीने करुन घेतले जाईल.
  5.  मराठी इंग्रजी भाषेतील टंकलेखन चाचणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकाचे मुल्यमापन करतांना चुकांसाठी गुण कापण्यात येईल. तसेच मजुर वगळणे ही देखील चुक धरली जाईल
  6. ज्या उमेदवारांना इंग्रजी टंकलेखनात सेवाप्रवेश समितीने निश्चित केल्याप्रमाणे कअ ऑफ गुण मिळतील त्यांना इंग्रजी टंकलेखन परीक्षेनंतर होणाया मौखिक परीक्षेसाठी पात्र समजले जाईल. जाहिरात दिलेल्या पदसंख्येपेक्षा तिप्पट उमेदवारांना, त्यांना इंग्रजी टंकलेखन आणि मराठी टंकलेखन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर मौखिक परीक्षेसाठी बोलाविले जाईल. तर :हे प्रमाणे राखण्यासाठी शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांपैकी शेवटच्या उमेदवाराइतके गुण मिळवणारे एकापेक्षा अधिक उमेदवार असतील, तर अशा सर्व उमेदवारांना मौखिक परीक्षेसाठी बोलाविले जाईल
  7. उमेदवारांना चाचणी परीक्षांसाठी निश्चित केलेल्या तारखांना स्वखर्चाने उपस्थित रहावे 
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Chandrapur District Court Vacancy details 2023

Chandrapur District Court Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Chandrapur District Court Application 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/eqzKV
✅ अधिकृत वेबसाईट districts.ecourts.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड