चंद्रपूर जिल्हा बँक २१ डिसेंबर २०२४ रोजी शिपाई या पदासाठी आयोजीत परिक्षा रद्य करण्यांत आलेल्या असून नंतरच्या तारखेला घेण्यांत येतील। Chandrapur DCC Bank Hall Ticket Download
Chandrapur DCC Bank Admit Card 2024
Chandrapur DCC Bank Hall Ticket Download: : Examinations New Exam dates are published now, now exams are scheduled on 12, 22 & 23 Dec 2024. Hall ticket Download Link is availbel on this page. The Chandrapur DCC Bank Ltd. Chandrapur (CDCC) Bank will conduct the examination for the posts of Peon and Clerk in Computer-Based Test (CBT) mode. The schedule for the CBT is as under: Exam Dates: 21 December 2024-Peon (Multiple Shifts) 22nd & 23rd December 2024-Clerk (Multiple Shifts) Details regarding the examination centers has been released. Admit card has been released three days before the Examination dates. Students will have to download their Admit Cards from https://www.cdccrecruitment.in/. Important Instructions: 1. The examination will be conducted bilingually in English and Marathi. 2. The examination of Clerk Position will be of Graduation Level and the examination for the post of Peon will be at SSC (10th) Level.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परिक्षा प्रणाली राबविणारी ITI Ltd. (Central Govt. Undertaking) कंपनीकडून कळविल्याप्रमाणे दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी शिपाई या पदासाठी आयोजीत परिक्षा अपरिहार्य परिस्थितीमुळे हया परिक्षेच्या दोन्हीही शिफ्टस् रद्य करण्यांत आलेल्या असून नंतरच्या तारखेला घेण्यांत येतील. परिक्षा साफ्टवेअर मधील तांत्रिक बिघाडामुळे दि. २१ डिसेंबर २०२४ रोजीच्या सकाळच्या शिफ्टच्या उमेदवारांचे पॅनलवर प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय प्रदर्शित करतांना अनियमितता झाल्याची तक्रार आली आहे. त्यामुळे परिक्षेच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी दोन्हीही शिफ्ट रद्य करण्यांत आल्या आहेत. बँकेच्या दि. २२ व २३ डिसेंबर २०२४ रोजीची परिक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जातील असे ITI Ltd. कंपनीने कळविले आहे. सर्व उमेदवारांना कळविण्यांत येते की, हे केवळ तांत्रिक समस्येमुळे झाले आहे आणि परिक्षेच्या सुरक्षिततेशी व गोपनीयतेशी कोणतीही तडजोड केलेली नाही व केली जाणार नाही. पुढील सुचनेसाठी उमेदवारांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरतीची अधिकृत वेबसाईट पाहावी. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती येथे डाउनलोड करा…या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download Chandrapur DCC Bank Hall Ticket 2024
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २६१ लिपिक व ९७ शिपाई, अशा ३५८ पदांच्या भरतीसाठी ३१ हजार १५६ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. ही परीक्षा राज्यातील नऊ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर २१, २२ व २३ डिसेंबर रोजी होणार आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेची परीक्षा चंद्रपूर जिल्ह्यातच घेण्यात यावी. नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व जालना जिल्ह्यांचा काय संबंध, असा प्रश्न आता परीक्षार्थ्यांमधून उपस्थित होत आहे. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती येथे डाउनलोड करा…या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती प्रक्रिया मागील अनेक वर्षांपासून विविध कारणांनी गाजत आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात सहकार खात्याने आणि स्वत: मुख्यमंत्र्यांनी या भरतीला स्थगिती दिली होती. मात्र, नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा निकाल देत स्थगिती उठविली. आता या भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून २१, २२ व २३ डिसेंबर रोजी राज्यातील नऊ जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेची भरती असल्याने या परीक्षेचे केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातच हवे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. परीक्षा केंद्रे चंद्रपूरपासून शेकडो किलोमीटर दूर नाशिक, पुणे व छत्रपती संभाजीनगरसारख्या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये असंतोष आहे. अल्पावधीत इतक्या दूरवरच्या केंद्रांपर्यंत पोहोचणे उमेदवारांसाठी अशक्य आहे. हा उमेदवारांवर अन्याय आहे. चंद्रपूर जिल्ह्यात किंवा जवळपासच्या तालुक्यांमध्ये परीक्षा घ्यावी, जेणेकरून सर्व उमेदवारांना परीक्षा देण्याची समान संधी मिळेल आणि पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित होईल, असे जोरगेवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
चंद्रपूर डीसीसी बँकच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता परीक्षा 12, 22 आणि 23 डिसेंबर 2024 रोजी होणार आहेत. हॉल तिकीट डाउनलोड लिंक लवकरच या पृष्ठावर अपडेट केली जाईल. (सीडीसीसी) बँक कम्प्युटर-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने शिपाई आणि लिपिक पदांसाठी परीक्षा घेणार आहे. CBT परीक्षेचे वेळापत्रक खाली प्रमाणे राहील.
परीक्षा तारखा:
- 21 डिसेंबर 2024: शिपाई (एकाहून अधिक सत्रे)
- 22 आणि 23 डिसेंबर 2024: लिपिक (एकाहून अधिक सत्रे)
परीक्षा केंद्रांशी संबंधित माहिती 15-12-2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल. परीक्षेच्या तीन दिवस आधी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशपत्रे https://www.cdccrecruitment.in/ या संकेतस्थळावरून डाउनलोड करावी.
महत्त्वाच्या सूचना:
- परीक्षा इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये घेण्यात येईल.
- लिपिक पदाची परीक्षा पदवी स्तरावरची असेल, तर शिपाई पदासाठीची परीक्षा दहावी (SSC) स्तरावरची असेल.
न्यायालयात प्रलंबित अवमान याचिकेवरील सुनावणीपर्यंत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३६० पदांच्या नोकर भरतीला सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था पुणे यांनी स्थगिती दिली आहे. १५ व १७ नोव्हेंबरला ही भरती प्रक्रिया राबविली जाणार होती. मागील अनेक वर्षांपासून बँकेतील नोकरी भरती अडकली आहे. बँकेतील नोकर भरतीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या सुनावणीवेळी बँकेने उच्च न्यायालयात एक शपथपत्र सादर केले. त्यात नोकर भरती टीसीएस या संस्थेमार्फत राबविली जाईल, असे नमूद केले. त्यानंतर ही याचिका २० ऑक्टोबर २०२३ रोजी निकाली काढली, मात्र बँकेच्या संचालक मंडळाने या शपथपत्राकडे दुर्लक्ष केले. ठराव घेऊन आयटीआय लिमिटेड या कंपनीची नोकर भरतीसाठी निवड केली. भरती प्रक्रिया राबविली. ऑनलाइन परीक्षेची तारीख जाहीर झाली. पण आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली. दुसरीकडे, या नोकर भरतीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक अवमान याचिका दाखल झाली. या याचिकेत बँकेच्या नोकर भरतीला प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि टीसीएस व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कंपनीमार्फत नोकर भरती प्रक्रिया न करण्याबाबत बँकेला निर्देश देण्याची विनंती केली आहे.
याचिकेवर ३ डिसेंबरला सुनावणी होणार सहकार आयुक्तांकडे नोकर भरतीबाबत तक्रार करण्यात आली. त्यात टीसीएसऐवजी आयटीआय लिमिटेड या कंपनीची बँकेने निवड केली, याकडे लक्ष वेधले आहे. बँकेतील नोकर भरतीस स्थगित करण्याची विनंती केली. त्यानुसार विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांनी बँकेने न्यायालयातील शपथपत्रानुसार नोकर भरती प्रक्रिया केली नाही. त्यामुळे भरतीपासून परावृत्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश देणे आवश्यक असल्याचा अहवाल अपर आयुक्तांकडे सादर केला. या अहवालानंतर आता उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये, त्यामुळे अवमान याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत नोकर भरती प्रक्रिया पुढे ढकलावी, असे आदेश श्रीकृष्ण वाडेकर, अपर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी दिले आहे. या याचिकेवर येत्या ३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., चंद्रपूर यांचेकडून सर्व परिक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यांत येते की, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दि. ६/१०/२०२४ ला प्रकाशित केलेल्या जाहीरातीनुसार बॅकेच्या रिक्त ३५८ पदाची पदभरती ऑनलाईन पध्दतीने करणेकरीता दि. १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान लिपीक व शिपाई पदाकरीता लेखी परिक्षा घेण्याचे नियोजीत केले होते. सदर कालावधीत राज्यात विधानसभा निवडणुक संदर्भातील आदर्श आचारसंहीता लागू असल्यामुळे मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी, चंद्रपूर हयांच्या सूचनेप्रमाणे, दि. १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ ला आयोजीत केलेली परिक्षा आदर्श आचारसंहिता कालावधी संपेपर्यंत पुढे ढकलण्यांत आलेली आहे. तरी परिक्षार्थी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी. तसेच परिक्षा आयोजनाबाबत नविन परिक्षा तारखा बॅकेच्या www.cdccbank.co.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत येईल, हयाची कृपया नोंद घ्यावी.
All the applicants are hear by informed that, in view of Code of conduct is in force due to assembly elections in state of Maharashtra, in receipt of instruction from Honorable District collector and District Election Authority, online examination which was scheduled from 15th to 17th Nov- 2024 are hereby postponed till end of code of conduct. Revised examination dates will be published on bank’s website www.cdccbank.co.in . Applicants are requested to visit banks website to check new dates
Download CDCC Bank Exam Postponed Notice
Chandrapur DCC Bank Hall Ticket Download: The Chandrapur District Central Cooperative (DCC) Bank has announced the recruitment for 358 vacancies across various positions. The Chandrapur DCC Bank Exam for the 358 vacancies is scheduled to take place over three days, from 15th November 2024 to 17th November 2024. Key details about the exam date and admit card availability for candidates are given below. Candidates can download Chandrapur DCC Bank Hall Ticket from below link
Exam Date For Chandrapur DCC Bank Bharti 2024
- Exam Dates: 15th, 16th, and 17th November 2024
- Admit Card Availability: The admit cards are expected to be released approximately 10-15 days before the exam.
Educational Qualification/ शैक्षणिक पात्रता | ||||||||||||
|
Admit Card Release Date For Chandrapur DCC Bank Hall Ticket Download
- Release Date: The admit card is generally available around 10-15 days before the exam date.
- How to Download: Candidates can download the admit card by visiting the official website of Chandrapur DCC Bank and logging in with their registration details.
- Important Details on the Admit Card: The admit card includes essential information such as the exam date, reporting time, exam center address, and candidate details.
Candidates are advised to bring a printed copy of the admit card along with a valid photo ID on the exam day, as it is a mandatory requirement for entry into the exam hall.
How To Download Chandrapur DCC Bank Admit Card
To download the Chandrapur DCC Bank Admit Card for the upcoming examination, follow these steps:
- Visit the Official Website: Go to the official website of Chandrapur DCC Bank.
- Navigate to the Admit Card Link: Look for the latest notifications or updates section where the admit card download link will be posted. The link may also be found under the “Recruitment” or “Career” sections.
- Login with Credentials: Click on the admit card download link, then enter your login credentials, such as your registration number and password or date of birth.
- Download the Admit Card: After logging in, your admit card will appear on the screen. Review all the details, then click on the download button to save a PDF copy.
- Print the Admit Card: Print a clear copy of your admit card to bring with you to the examination center.
Make sure to check all the details on your admit card, such as your name, exam center, date, and reporting time, and carry a valid photo ID on the exam day.
Download Chandrapur DCC Bank Hall Ticket 2024
CDCC BANK will conduct the recruitment for the posts of Peon and Clerk in Computer-Based Test (CBT) mode.
The tentative schedule for the CBT is as follows:
Exam Dates: . 15th November 2024 – Peon (Multiple Shifts) . 16th & 17th November 2024 – Clerk (Multiple Shifts)
Details regarding the examination city will be released on 09-11-2024′ Admit shall be released three days before the Examination dates’
Download Full CDCC Bank Syllabus 2024
Table of Contents
new infor