कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स अंतर्गत 30 स्टेनोग्राफर पदांकरिता भरती; अर्ज सुरु!!- CGA Bharti 2026

CGA Bharti 2026

CGA Bharti 2026: Controller General of Accounts of India, has published the notification for the Post of “Stenographer”. There is 30 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 60 days (31st of May 2026). For more details about CGA Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

भारत महालेखा नियंत्रक अंतर्गत स्टेनोग्राफर” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महालेखा नियंत्रक भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (31 मे 2026) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महालेखा नियंत्रक भरती 2026

  • पदाचे नावस्टेनोग्राफर
  • पदसंख्या30 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नवी दिल्ली
  • वयोमर्यादा – 56 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -संयुक्त CGA (HR-4 विभाग), महालेखा नियंत्रक भवन, GPO
    कॉम्प्लेक्स, ब्लॉक-ई, INA, नवी दिल्ली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख60 दिवस (31 मे 2026)
  • अधिकृत वेबसाईट – https://cga.nic.in/

CGA Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
स्टेनोग्राफर30

How To Apply For Controller General of Accounts of India Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (31 मे 2026) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For cga.nic.in Recruitment 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/zzBsY
✅ अधिकृत वेबसाईट
https://cga.nic.in/


Controller General of Accounts Bharti 2024 Details

देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असतानाच एकट्या अर्थ मंत्रालयात 11 लाखापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. यात अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) अखत्यारित येणारे विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा समोवश आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना सांगितले की, अर्थ मंत्रालय (Finance Ministry) आणि मंत्रालयाच्या अखत्यारित येणा-या विभागात एकूण 11 लाख तीन हजार 989 पदे रिक्त आहेत. तामिळनाडूहून द्रमुकचे खासदार डी एम कथीर आनंद यांनी केवळ अर्थ मंत्रालयात किती जागा रिक्त असल्याचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात सितारामन यांनी ही माहिती दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Arth Vibhag Bharti

सध्या देशात सर्वाधिक चर्चेत असलेले अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सिरिसर फ्रॉड इनव्हेस्टिगेशन आर्गनायजेशन (एसएफआयओ), फायनांशियल इनवेस्टिगेशन युनिट (एफआययू), सीबीडीटी, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बॅंका, अग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी आफ इंडिया, जीआयसी, आयडीबीआय, सिडबी, एलआयसी, न्यू इंडिया, नॅशनल, युनायटेड, ओरियंटल या इंशुरन्स क्षेत्रातील चारही कंपन्यासह अन्य कंपन्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. यासर्व विभागांमधील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. हे विशेष.

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड