Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (CFSL), पुणे भरती | CFSL Pune Bharti 2021

CFSL Pune Bharti 2021

CFSL Pune Recruitment 2021 Details 

CFSL Pune Bharti 2021 : Central Forensic Science Laboratory, Pune has declared the new recruitment notification for the “Junior Scientific Officer” posts. Applicants apply offline mode for CFSL Pune Recruitment 2021. The last date is the 2nd of October 2021. Further details are as follows:- 

केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, पुणे (Central Forensic Science Laboratory, Pune) येथे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑक्टोबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
  • पद संख्या – 01 जागा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक, सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, फॉरेन्सिक सायन्स सेवा संचालनालय, गृह मंत्रालय, भारत सरकार, गॅट नं. 6, नानोली तर्फे चाकण, तळेगाव एमआयडीसी फेज -1, जेसीबी कंपनीजवळ, ता-मावळ, पुणे, महाराष्ट्र-410507
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑक्टोबर 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For CFSL Pune Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3DQKGy2
✅ अधिकृत वेबसाईट
cfslpune.gov.in

CFSL Pune Bharti 2021 : Central Forensic Science Laboratory, Pune has declared the new recruitment notification for the “Junior Scientific Officer (Ballistics)” posts. Applicants apply offline mode for CFSL Pune Recruitment 2021. The last date is the 1st of June 2021. Further details are as follows:-

CFSL Pune Bharti 2021 Details

केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, पुणे (Central Forensic Science Laboratory, Pune) येथे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 56 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

CFSL Pune Recruitment 2021 Details

विभागाचे नाव केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, पुणे (Central Forensic Science Laboratory, Pune)
पदाचे नाव कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) Junior Scientific Officer (Ballistics)
पद संख्या 01 Vacancy
नोकरी ठिकाण पुणे (Pune)
वयोमर्यादा 56 वर्षे (56 Years)
अर्ज पद्धती ऑफलाईन (Offline)
अर्ज पाठविण्याचा पत्ता
संचालक, सीएफएसएल, फॉरेन्सिक विज्ञान सेवा संचालनालय, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, गट क्र. 6, नानोली टेरफे चाकण, तळेगाव एमआयडीसी फेज I, जेसीबी कंपनी जवळ, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र -410507
अधिकृत वेबसाईट cfslpune.gov.in

Central Forensic Science Laboratory, Pune Bharti

CFSL Pune Bharti 2021

Educational Qualification For CFSL Recruitment

शैक्षणिक पात्रता Masters Degree

CFSL Pune Vacancy Details

कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) Junior Scientific Officer (Ballistics) 01 Vacancy

All Important Dates 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2021

How to Apply For Central Forensic Science Laboratory Jobs 

  • CFSL पुणे भरती 2021 करिता रज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
    • संचालक, सीएफएसएल, फॉरेन्सिक विज्ञान सेवा संचालनालय, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, गट क्र. 6, नानोली टेरफे चाकण, तळेगाव एमआयडीसी फेज I, जेसीबी कंपनी जवळ, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र -410507″

CFSL Recruitment Eligibility Criteria

1. Name of the Post: Junior Scientific Officer (Ballistics) V^^^

2. Scale of Pay : PB-2, Rs. 9300-34800/- with grade pay of Rs. 4600/-(Pre- Revised scale) {Level – 7 in Pay Matrix as per CCS (Revised Pay) Rules, 2016}

3. Ministry/ Department: Central Forensic Science Laboratory, Pune under DFSS cadre, MHA.

4. Eligibility:

  • a) Officers of Central/State Government holding analogous post on regular basis or with three years service in the PB-2, Rs. 9300-34800/- with grade pay of Rs. 4200/- (Pre-revised scale) {Level-6 in Pay Matrix as per CCS (Revised Pay) Rules, 2016} or equivalent.

b) Essential qualification: Master’s Degree in Physics/Mathematics, Forensic Science with Physics or Mathematics as one of the subjects at Bachelor of Science level from a recognized university or equivalent.

5. Age Limit: are shown in Annexure- I. The maximum age limit for appointment on deputation shall not exceed 56 years as on the closing date for receipt of applications.

Important Links For Central Forensic Science Laboratory Recruitment

PDF जाहिरात
अधिकृत वेबसाईट
cfslpune.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड