अकरावी प्रवेशासाठी द्यावी लागणार CET परीक्षा
CET For 11th Exam
CET For 11th Exam – राज्य मंत्रिमंडळाने (State Cabinet) दहावीची परीक्षा (Tenth Exam) रद्दचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल आता दहावीतील अंतर्गत लेखी मूल्यमापनावरून 30 गुण, दहावीचे गृहपाठ अथवा तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेतून 20 गुण आणि नववीच्या विषयनिहाय निकालावरून 50 गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. जूनअखेर निकाल जाहीर करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) केली आहे.
अकरावी प्रवेशासाठी “सीईटी’
अकरावी प्रवेशात एकवाक्यता राहण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी म्हणून त्यांची सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असेल.
विद्यार्थ्यांना शंभर गुणांचे बहुपर्यायी प्रश्न दिले जाणार असून त्यासाठी दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावीच्या निकालावरून संधी दिली जाणार आहे. परंतु, सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांमधून रिक्त राहिलेल्या जागांवर परीक्षा न देणाऱ्यांना संधी मिळणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App