CET Cell Maharashtra Bharti 2026
CET Cell Maharashtra Bharti 2026: State Common Entrance Test Cell, Mumbai has recently published new recruitment notification for the 40 vacant posts of “District Liaison Officer“. Applicants can apply through e-mail before the last date. The Last date of application is 10th January 2026. For more details about CET Cell Maharashtra Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई अंतर्गत “जिल्हा संपर्क अधिकारी” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – जिल्हा संपर्क अधिकारी
- पदसंख्या – 40 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – est.cetcell@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2026
- अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org
CET Cell Maharashtra Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| जिल्हा संपर्क अधिकारी | 40 |
Educational Qualification For CET Cell Maharashtra Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| जिल्हा संपर्क अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक. संगणक व माहिती तंत्रज्ञानाचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे. पदव्युत्तर पदवीधारकांना प्राधान्य. |
How To Apply For MHT CET Cell Recruitment 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
- अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For CET Cell Maharashtra Jobs 2026 | cetcell.mahacet.org Recruitment 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://cutt.ly/WBYTusx |
| ✅ अधिकृत वेबसाईट | cetcell.mahacet.org |
CET Cell Maharashtra Bharti 2025
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलच्या माध्यमातून महार-ाष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या विद्यार्थी सहाय्यता केंद्रामध्ये ४० जिल्हा संपर्क अधिकारी कंत्राटी तत्त्वावर नेमणार आहे. त्यासाठी राज्यातील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना येत्या १० जा-नेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन सीईटी सेलच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष विस्तार केंद्रासाठी जिल्हानिहाय ही पदे भरली जाणार आहेत. ही भरती केवळ तात्पुरती स्वरूपाची असणार आहे. एक वर्ष कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, काम असमाधानकारक आढळल्यास सीईटी सेलचे आयुक्त यांच्या अनुमतीने एक महिन्याची नोटीस देऊन संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जाणार आहे. उमेदवार १० जानेव-ारीपर्यंत शीं. लशींलशश्रश्रऽसारळश्र. लो या ईमेलवर अर्ज सादर करू शकतात
उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक. संगणक व माहिती तंत्रज्ञानाचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे. पदव्युत्तर पदवीधारकांना प्राधान्य. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा प्रक्रिया आणि केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया यांचे ज्ञान व अनुभव असलेल्यांना प्राधान्य, एम. एस. ऑफिस, स्कॅनिंग, प्रिंटिंग आणि मूलभूत डिजिटल, पोर्टल ऑपरेशन्स, तसेच सीईटी सेल पोर्टलची माहिती असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांना राहणार प्राधान्य –
शासन सेवेतून गट-अ / गट-ब राजपत्रित पदावरून निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य. निवृत्तीच्या वेळी अथवा सध्या त्यांच्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी, न्यायालयीन कार्यवाही प्रलंबित नसावी.
अर्जदाराचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
उत्कृष्ट संवाद, समन्वय आणि समुपदेशन कौशल्य आवश्यक.
मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असणे आवश्यक.
संबंधित जिल्ह्यात राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. राहण्याची व जेवणाची कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.
नियुक्ती पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून, कालावधी एक वर्षाचा राहील.
अपवादात्मक परिस्थिती व सक्षम अधिकारी यांच्या मान्यतेशिवाय राजीनामा स्वीकारला जाणार नाही.
वेतन व सेवा अटी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष ठरवेल.
CET Cell Maharashtra Bharti 2023 details
For the academic year 2023-24, the State Common Entrance Examination Hall i.e. CET Cell will conduct the entrance examination at various examination centers for admission to various professional degree and postgraduate degree courses. More details about this are given below. For updates keep visiting us.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलव्दारे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षांच्या नोंदणीच्या तारखा सीईटी सेलने जाहीर केल्या आहेत. सीईटीसेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, एमबीए, एमसीए आणि पाच वर्षे विधी प्रवेश परीक्षेच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत.
तर आता MPEd आणि BEd साठी 9 ते 18 मार्च, विधी तीन वर्षे साठी 15 ते 25 मार्च, बी.पी.एड साठी 20 ते 30 मार्च आणि एम.एड साठी 23 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान नोंदणी करता येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















