मध्य रेल्वे पुणे भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित
Central Railway Pune Bharti 2021
Central Railway Pune Bharti 2021 : मध्य रेल्वे पुणे विभाग येथे CPM (GDMO) डॉक्टर MBBS पदाच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 53 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 आहे.
मध्य रेल्वे अंतर्गत 2532 रिक्त पदांची भरती सुरु
10 वी, ITI उत्तीर्णांना संधी – मध्य रेल्वेची मोठी भरती
महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – CPM (GDMO) डॉक्टर MBBS
- पद संख्या – 5 जागा
- शैक्षणिक पात्रता – Degree in medicine i.e. MBBS
- वयोमर्यादा – 53 वर्षे
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-% E0ल)
- अधिकृत वेबसाईट – www.cr.indianrailways.gov.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Central Railway Pune Bharti 2021 | |
Form kaise bharna hai
Cisf bhrti khdi
कधीपर्यंत भरायचा आहे form
७ एप्रिल २०२० हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे..
Sir resume kontya emailvar pathvaecha ahe.
[email protected] या इमेल वर, तरी एकदा दिलेल्या PDF मध्ये शहानिशा करून घ्यावी !
Sir from barayche aahe ka
From kuthe baraycha
मी ड्रायव्हर भरती कधी आहे पिलिज मला कळवा
Salary mnthli kiti asanar 10 th pass ahe mi chlel ka