मध्य रेल्वे पुणे भरती २०२०

Central Railway Pune Bharti 2020

Central Railway Bharti 2020 : मध्य रेल्वे पुणे विभाग येथे सीएमपी (डीजीएमओ) डॉक्टर एमबीबीएस पदाच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मे २०२० आहे. महत्वाचे म्हणजे हि मुलाखत व्हाट्सएप व्हिडीओ कॉल द्वारे होणार आहे. या मुलाखतीची तारीख ५ मे २०२० आहे. या संदर्भातील पूर्ण माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात बघावी.

 • पदाचे नावसीएमपी (डीजीएमओ) डॉक्टर एमबीबीएस
 • पद संख्या – १५ जागा
 • शैक्षणिक पात्रता – Degree in medicine i.e. MBBS
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • व्हाट्सएप नं. – ७२१९६१३६००/ ७२१९६१३५००
 • ई-मेल पत्ता – srdpopa@gmail.com
 • निवड प्रक्रिया – व्हाट्सएप कॉल मुलाखत
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ मे २०२०
 • व्हाट्सएप कॉल मुलाखतीची तारीख – ५ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2VZ4cnN
अधिकृत वेबसाईट : http://www.cr.indianrailways.gov.in/

 

6 Comments
 1. sandhya Gyaniram borkar says

  Form kaise bharna hai

 2. Aniket sangale says

  Cisf bhrti khdi

 3. Sandhya Maruti Yadav says

  कधीपर्यंत भरायचा आहे form

  1. MahaBharti says

   ७ एप्रिल २०२० हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे..

 4. Dnyaneshwar Panchal says

  Sir resume kontya emailvar pathvaecha ahe.

  1. MahaBharti says

   srdpopa@gmail.com या इमेल वर, तरी एकदा दिलेल्या PDF मध्ये शहानिशा करून घ्यावी !

Leave A Reply

Your email address will not be published.