मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु! | Central Railway Nagpur Bharti 2023
Central Railway Nagpur Bharti 2023
Central Railway Nagpur Bharti 2023
Central Railway Nagpur Bharti 2023: Central Railway Nagpur is going recruit 14 vacant posts to fill “Engineer, Contract Medical Practiotioner (GDMO), Contract Medical Practioner (Physician), Contract Medical Practioner (Surgeon) & ENT ” posts. Interested and eligible candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the 25th of Sep 2023. For Engineers vacancies candidates must submit Application form before last date 30th September 2023. The official website is Central Railway Nagpur is www.cr.indianrailways.gov.in. Further details are as follows:-
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात पूर्णवेळ आधारावर अभियंता, कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (जीडीएमओ आणि स्पेशालिस्ट) या पदावर नियुक्तिसाठी ओपन मार्केट आणि रेल्वे / केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवानिवृत्त डॉक्टरांचा वॉक-इन-इंटरव्हू आयोजित करण्यात येत आहे. सर्व इच्छुक अर्जदारांना सल्ला देण्यात येते की त्यांनी शिक्षण/ जन्म/ जात/ अनुभव प्रमाणपत्रे, निवृत्तीवेतनधारक ओळखपत्र आणि पीपीओ (केवळ निवृत्त डॉक्टरांसाठी) मूळ आणि दोन संच साक्षांकित झेरॉक्स प्रती आणि ८ अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह वॉक-इन- इंटरव्ह्यूसाठी २५/०९/२०२३ रोजी १०:०० ते १३:०० वाजायच्या दरम्यान सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल ऑडिटोरियम, किंग्सवे, नागपूर – ४४०००१ येथे उपस्थित राहावे. तसेच अभियंता पदाच्या १० जागांसाठी भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांनी ३० सप्टेंबर २०२३ अर्ज करावेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज प्रक्रिया सुरु; आरोग्य विभागाची 11 हजार पदांसाठी जाहिरात प्रकाशित!
✅आरोग्य विभाग शिपाई कामगार अन्य ग्रुप D च्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु!
✅मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!
✅WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज
⚠️आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!
✅आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अभियंता, कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (GDMO), कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (फिजिशियन), कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (सर्जन), ENT
- पद संख्या – १४ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल ऑडिटोरियम, किंग्सवे, नागपूर – ४४०००१
- मुलाखतीची तारीख – 30 Sep 2023
- अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in
Central Railway Nagpur Recruitment 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
Engineer | 10 पदे |
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (GDMO) | 03 पदे |
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (फिजिशियन) | 01 पद |
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (सर्जन) & ENT | 01 पद + 01 पद |
Central Railway Nagpur Jobs 2023 – Important Documents
- शिक्षण / जन्म / जात / अनुभव प्रमाणपत्रे
- निवृत्तीवेतनधारक ओळखपत्र
- पीपीओ (केवळ निवृत्त डॉक्टरांसाठी) मूळ आणि दोन संच साक्षांकित झेरॉक्स प्रती
- ८ अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह
Selection Process For Central Railway Nagpur Notification 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे लागेल.
- उमेदवारांनी तोंडी परीक्षेसाठी नागपुरात १ दिवसापेक्षा जास्त काळ राहण्याच्या तयारीत यावे. इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांना निवास व इतर सुविधा पुरवल्या जाणार नाहीत.
- उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.
- मुलाखतीची तारीख २५/०९/२०२३ / ३० सप्टेंबर २०२३ आहे.
- कृपया संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या तपशीलवार अधिसूचनेसाठी भेट द्या.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Central Railway Nagpur Application 2023 | cr.indianrailway.gov.in Recruitment 2023
|
|
✅ PDF जाहिरात |
https://shorturl.at/fwILP |
✅ अधिकृत वेबसाईट |
cr.indianrailways.gov.in |
Table of Contents
No sir
please kindly job for me computer operator
Yes 12th