मध्य रेल्वे मुंबई भरती २०१९

Central Railway Mumbai Recruitment 2019

मध्य रेल्वे मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या एकूण २०६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – विभागीय रेल्वे व्यवस्थापक (पी), सामान्य विभाग, मुंबई विभाग, मध्य रेल्वे मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड