मध्य रेल्वे भुसावळ मध्ये २२ पदांची भरती

Central Railway Bhusawal Bharti 2020

Central Railway Bhusawal Bharti 2020 : मध्य रेल्वे भुसावळ येथे फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, आरोग्य निरीक्षक पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ एप्रिल २०२० आहे. व्हाट्सएप कॉल मुलाखतीची तारीख १५ एप्रिल २०२० आहे.

 • पदाचे नाव – फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, आरोग्य निरीक्षक
 • पद संख्या – २२ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – भुसावळ विभाग, जळगाव
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – persbrbsl@gmail.com
 • निवड प्रक्रिया – व्हाट्सएप कॉल मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – १५ एप्रिल २०२० (सकाळी १० वाजता) आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ एप्रिल २०२० आहे. 
 • अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com

रिक्त पदांचा तपशील – Central Railway Bhusawal Vacancies 2020

Central Railway Bhusawal Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2XrtWKF
अधिकृत वेबसाईट : https://cr.indianrailways.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.8 Comments
 1. विद्या काटे says

  जिल्हा परिषद च्या ज्या जागा निघाले आहेत त्यासाठी कास्ट व्हेलिडीटी चे सर्टीफिकेट लावणे गरजेचे आहे का कास्ट सर्टीफिकेट आहे व कास्ट व्हेलिडीटी नाही तर यावर दुसरा उपाय प्लिज सांगा ही विनंती आहे

 2. Vishal says

  Ho lalel

 3. सचिन says

  सर मी sc संवर्गत मोडतो तर मी अर्ज करू शकतो का

  1. विजय दाबेराव says

   सर याला kast लागत काय

 4. Ajay Garad says

  No

 5. Neha Rajgire says

  No

 6. सर याला kast लागत काय

 7. Amol patil says

  Online अर्ज kasa karu

Leave A Reply

Your email address will not be published.