सेन्ट्रल प्रोवींसिअल कोलेज नागपूर भरती २०२०

Central Provincial College Nagpur Bharti 2020


Central Provincial College Nagpur Bharti 2020 : केंद्रीय प्रांतीय कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक
  • पद संख्या – ११ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर असावा.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्राचार्य / डीन / संचालक, केंद्रीय प्रांतिक कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय ३८, वेलाहरी, बाह्य रिंग रोड ता. नागपूर शहर, जि. नागपूर – ४४००३७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2UwsCTQ

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.