आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ!- central government employees salary hike
central government employees salary hike
Central Government employees salary hike 2024 – If the DA of central employees is increased to 46 percent, their salary will also increase. Suppose the basic salary of a central employee is Rs.18,000. At 42 percent, DA comes to Rs 7560. On the other hand, if DA rises to 46 percent in the second half, it will be Rs 8,280. That means the salary will increase by 720 rupees per month. Govt approves DA increase for second half in September or October. But this time it is likely to be announced in August. DA has been increased by four percent for the first half. DA is part of the pay structure of government employees. Considering the rate of inflation, the central government increases the DA of the employees.
देशात पगारवाढीचा हंगाम सुरु झाला आहे. जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता कर्मचारी आपल्या वाढीव पगाराची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की, भारतीय कंपन्या यावर्षी 12 टक्क्यांपर्यंत पगार वाढ देण्यास तयार आहेत. कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवायचे आहे.
9 ते 12 टक्के पगारवाढ मिळू शकते
मिंट अँड शाइनने हे सर्वेक्षण केले आहे. यंदा कर्मचाऱ्यांना 9 ते 12 टक्के पगारवाढ मिळू शकते, अशी माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या सुमारे 34 टक्के एचआर अधिकाऱ्यांनी या आकडेवारीला मान्यता दिली आहे. दुसरीकडे, सुमारे 24 टक्के कर्मचाऱ्यांना 10 ते 15 टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. सर्वेक्षणात सुमारे 24 टक्के कर्मचाऱ्यांना 20 टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. त्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा यंदा पूर्ण होताना दिसत नसल्याचे दिसून आले आहे.या अहवालात सुमारे 3000 HR अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मते घेण्यात आली. जानेवारी ते मार्च दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात सुमारे 49 टक्के भरती करणाऱ्यांनी मूल्यांकनाबाबत सकारात्मक मत दिले आहे. सुमारे 25 टक्के कंपन्यांमध्ये 6 ते 8 टक्के वाढ होऊ शकते. तसेच वरिष्ठ कर्मचाऱ्यांबाबत कंपन्या सकारात्मक आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तंत्रज्ञानाचा वाढता वापर, जगात युद्धाचे वातावरण आणि इतर कारणांमुळे आयटी, स्टार्टअप आणि रिटेल उद्योगांमध्ये सुस्तीचे वातावरण आहे. गेल्या वर्षी कंपन्यांमध्ये सरासरी 9.7 टक्के पगारवाढ वाढ झाली होती. सर्वेक्षणात केवळ 2 टक्के कंपन्यांनी 0 ते 2 टक्के पगारवाढ देणार असल्याचे सांगितले आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ होण्याची चिन्हे आहेत. सरकार २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत डीएमध्ये वाढीसोबतच फिटमेंट फॅक्टरमध्येही फायदा करण्याची शक्यता आहे. जर फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढीची घोषणा झाली तर कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारावर त्याचा परिणाम दिसून येईल. सध्या सरकारकडून यावर अधिकृत घोषणा झाली नाही परंतु त्यात वाढ होण्याची चर्चा सुरू आहे. सध्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर म्हणून २.५७ टक्के रक्कम मिळते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४६ टक्के झाला तर त्यांच्या पगारातही वाढ होईल. समजा, केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८,००० रुपये आहे. ४२ टक्क्याच्या हिशोबाने DA हा ७५६० रुपये होतो. दुसरीकडे, जर डीए दुसऱ्या सहामाहीत ४६ टक्क्यांपर्यंत वाढला तर तो ८२८० रुपये होईल. म्हणजेच पगारात दरमहा ७२० रुपयांची वाढ होणार आहे. सरकार सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या सहामाहीसाठी डीए वाढवण्यास मान्यता देते. मात्र यावेळी ऑगस्टमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. पहिल्या सहामाहीसाठी डीएमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली आहे. डीए हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भाग आहे. महागाईचा दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते.
किती असेल कमीत कमी पगार?
४२०० रुपये ग्रेड पेवर कर्मचाऱ्याला बेसिक सॅलरी १५,५०० रुपये मिळते. त्याप्रमाणे एकूण पगार १५,५००*२.५७ रुपये म्हणजेच ३९.८३५ रुपये असेल. सहामाहीत फिटमेंट फॅक्टरमध्ये १.८६ टक्के वाढीची शिफारस आहे. कर्मचाऱ्यांनी फिटमेंट फॅक्टर ३.६८ टक्के करावा अशी मागणी वारंवार केली. जर यात वाढ झाली तर सध्याचे किमान वेतन १८ हजाराहून वाढून २६ हजारांपर्यंत पोहचू शकते.
दुसऱ्या सहामाहीसाठी DA वाढ
याशिवाय सरकार दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) चार टक्क्यांनी वाढवू शकते. सरकारने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत डीए आणि डीआरमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. आता पुन्हा चार टक्के वाढ झाल्यास डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होईल. सरकारने मार्च २०२२ मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्यात आला आहे. यानंतर दोनदा डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.
How Much Hike in Salary
पगार किती वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४६ टक्के झाला तर त्यांच्या पगारातही वाढ होईल. समजा, केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८,००० रुपये आहे. ४२ टक्क्याच्या हिशोबाने DA हा ७५६० रुपये होतो. दुसरीकडे, जर डीए दुसऱ्या सहामाहीत ४६ टक्क्यांपर्यंत वाढला तर तो ८२८० रुपये होईल. म्हणजेच पगारात दरमहा ७२० रुपयांची वाढ होणार आहे. सरकार सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या सहामाहीसाठी डीए वाढवण्यास मान्यता देते. मात्र यावेळी ऑगस्टमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. पहिल्या सहामाहीसाठी डीएमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली आहे. डीए हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भाग आहे. महागाईचा दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते.