सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित

Central Bank of India Bharti 2021

Central Bank of India Bharti 2021 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत  मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य न्यायाधीश अधिकारी पदांच्या एकून 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावमुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य न्यायाधीश अधिकारी
 • पद संख्या – 2 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • वयोमर्यादा – 55 वर्षे
 • फीस – रु. 1180/-
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 फेब्रुवारी 2021 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची केंद्रीय बँक विकास विभाग (पुनर्निर्देशन व पदोन्नती विभाग) 17 वा मजला, चंद्रमुखी बिल्डिंग, बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई – 400021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Central Bank of India Bharti 2021
PDF जाहिरात 1 : https://cutt.ly/hk5EZgq

PDF जाहिरात 2 : https://cutt.ly/hk5RicW

अधिकृत वेबसाईट : www.centralbankofindia.co.in

 3 Comments
 1. Umesh says

  ITI diesel mechanic private job in Kolhapur Maharashtra

 2. Prithviraj says

  Primary section English medium school teacher vacancy in Kolhapur district

 3. Bhavana Ramankumar Chandak says

  B. Com based jobs… In Akola.. Teacher or may be in bank… Thank u.. If u Co operate me

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड