जनगणना कार्यालय मुंबई भरती २०१९
Census India Recruitment 2019
जनगणना कार्यालय महाराष्ट्र, गृह मंत्रालय, भारत सरकार येथे सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
- पद संख्या – १५ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासकीय / केंद्रशासित प्रदेश प्रशासन / स्थानिक संस्थामधून निवृत्त असावा.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१९ आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनगणना कार्यालय, महाराष्ट्र , मुंबई
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App