CDAC पुणे भरती २०२०

CDAC Pune Recruitment 2020


CDAC Pune Recruitment 2020 : प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे येथे अ‍ॅडजंक्ट सायंटिस्ट (ADS) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • पदाचे नाव – अ‍ॅडजंक्ट सायंटिस्ट (ADS)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – ५७ वर्षे
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://www.cdac.in/index.aspx?id=job_corp_ADS_2020
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2LmpxBG


Leave A Reply

Your email address will not be published.