CDAC रिक्त पदाची भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती! | CDAC Pune Bharti 2023

CDAC Pune Bharti 2023

CDAC Pune Bharti 2023

CDAC Pune Bharti 2023: CDAC Pune (Center of Development of Advanced Computing, Pune) is going to recruit various vacancies for the post of “Senior Consultant”. Interested and eligible candidates may apply online or attend the walk in interview on the given mentioned date for CDAC Pune Bharti 2023. The official website of CDDAC Pune is www.cdac.in. Further details are as follows:-

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 फेब्रुवारी 2023 आहे.

ज्या उमेदवारांना दि. ०१/०२/२०२३ रोजी वॉक-इन इंटरव्ह्यूज अर्थात थेट मुलाखतीला उपस्थित राहता येणे शक्य नाही ते ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करावा: इच्छुक अर्जदार तपशीलवार अधिसूचनेसाठी www.cdac.in या वेबसाइटवर “careers” पृष्ठास भेट देऊ शकतात आणि दि. 03 फेब्रुवारी 2023 (१८.०० वा.) रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



  • पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – 64 वर्षे
  • अर्ज पद्धती– ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख03 फेब्रुवारी 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सी-डॅक इनोव्हेशन पार्क, ३४, बी/१, पंचवटी, पाषाण, पुणे 411008 (सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा. पर्यंत)
  • मुलाखतीची तारीख – 01 फेब्रुवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

CDAC Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ सल्लागार 02 पदे

Educational Qualification For CDAC Pune Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार Graduate/ Post Graduate/ PhD in Engineering with specialization in Electronics / Electrical / Mechanical Engineering.

How To Apply For Center of Development of Advanced Computing Pune Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ज्या उमेदवारांना दि. ०१/०२/२०२३ रोजी थेट मुलाखतीला उपस्थित राहता येणे शक्य नाही ते ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For CDAC Pune Vacancy 2023

  • या  भरती करिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील दिलेल्या संबंधित पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखत संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • वरील पदांकरीता मुलाखत 01 फेब्रुवारी 2023 (सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा. पर्यंत) रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

CDAC Pune Bharti 2023 Details

Department Name
Center of Development of Advanced Computing (CDAC)
Recruitment Name
CDAC Recruitment 2023
Name of Posts Senior Consultant- Electrical & Cooling
Total Vacancies 02 Vacancies
Application Mode Online
Official Website cdac.in

Eligibility Criteria For CDAC Pune Recruitment 2023

Educational Qualification Graduate/ Post Graduate/Ph.D. in Engineering

Vacancy Details

Senior Consultant- Electrical & Cooling 02 Posts

All Important Dates

Last Date To Apply Online 1st Feb 2023

 

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links CDAC Pune Application 2023 | www.cdac.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/evEUY
✅ ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/evEUY
✅ अधिकृत वेबसाईट
www.cdac.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Preeti bawane says

    Vay kiti

  2. Preeti bawane says

    12 vi pass Sathi job

  3. Pooja says

    I am post graduate in mathematics so please could you help me where I got better chance in govt exam in any field

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड