CDAC Mumbai Bharti 2021 | CDAC मुंबई येथे एकूण 111 रिक्त पदांची भरती

CDAC Mumbai Bharti 2021

CDAC Mumbai Recruitment 2021 Application Details

CDAC Mumbai Bharti 2021 : CDAC Mumbai Bharti advertisement is published now. Application is inviting filling up the “Project Engineers and Project Managers” posts. There is a total of 111 Vacancies to fill with the posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The job location is Mumbai. The advertisement is published on the official website https://cdac.in.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (Centre for Development of Advanced Computing,C-DAC)मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. सीडॅकच्या मुंबईतील कार्यालयाद्वारे या भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहेत. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे.

प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई (CDAC) मुंबई येथे प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर  2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सीडॅकने जाहीर केलेल्या रिक्त पदांनुसार (C-DAC Recruitment 2021), प्रोजेक्ट मॅनेजर (नॉलेज पार्टनर) Project Manager (Knowledge Partner), प्रोजेक्ट इंजिनीअर (Project Engineer), सिनीअर प्रोजेक्ट इंजिनीअर (Senior Project Engineer) या पदांसाठी एकूण १११ पदांची भरती केली जाणार आहे.

 • पदाचे नाव – प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक
 • पद संख्या – 111 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 1st class B.E. / B.Tech. / MCA/ or equivalent degree in relevant discipline (Refer PDF)
 • नोकरी ठिकाणमुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज शुल्क – 200/- रु
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

Eligibility Criteria CDAC Recruitment 2021

प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी उमेदवार संबंधित विषयात बीई/बीटेक (BE/BTech) किंवा एमसीए ( MCA ) मध्ये फर्स्ट क्लास उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या पदासाठी वयोमर्यादा ५० वर्षांपर्यंत आहे. यासोबत उमेदवारांकडे संबंधित कामाचा नऊ वर्षांचा अनुभवही आवश्यक आहे. प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी, उमेदवाराने संबंधित विषयातील बीई/बीटेक किंवा एमसीए प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच कामाचा तीन ते पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

Application Details For CDAC Mumbai Vacancy 2021

 • पदभरतीच्या नोटिफिकेशननुसार सीडॅक मुंबईमध्ये अर्ज करण्यासाठी ९ डिसेंबर २०२१ ही शेवटची तारीख आहे.
 • या भरतीसाठी (C-DAC Recruitment 2021) इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सीडॅकची अधिकृत वेबसाइट cdac.in वर जाऊन ऑनलाइन करावा लागेल.

Application Fess For CADC Mumbai Jobs 2021

 • या पदांसाठी उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.
 • एससी, एसटी दिव्यांग आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य असणार आहे.
 • याशिवाय महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातूनही दिलासा देण्यात आला आहे.

Pay Scale For CDAC Bharti 2021

 • प्रोजेक्ट मॅनेजर (नॉलेज पार्टनर) या पदावर निवड झाल्यानंतर उमेदवाराला प्रति महिना १ लाख २० हजार ते १ लाख ६५ हजार रुपये पगार मिळेल.
 • प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर भरती झाल्यानंतर ५६ हजार ५०० ते ६६ हजार रुपये दरमहा वेतन मिळेल.
 • प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ४५ हजार ते ५२ हजार रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For CDAC Mumbai Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3FrLTf2 
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3FrLTf2  

 

About CDAC Details under CDAC Mumbai Bharti 2021

Centre for Development of Advanced Computing (C-DAC), is a Scientific Society of the Ministry of Electronics and Information Technology, Government of India. C-DAC has today emerged as a premier R&D organization in ICT&E (Information, Communications Technologies and Electronics) in the country, working on strengthening national technological capabilities in the context of global developments in the field and responding to change in the market need in selected foundation areas. C-DAC represents a unique facet working in close junction with MeitY to implement nation’s policy and pragmatic interventions and initiatives in Information Technology. As an institution for high-end Research and Development (R&D), C-DAC has been at the forefront of the Information, Communications Technologies and Electronics (ICT&E) revolution, constantly building capacities in emerging/enabling technologies and innovating and leveraging its expertise, caliber and skillsets to develop and deploy products and solutions for different sectors of the economy.

 • High-Performance Computing and Grid & Cloud Computing
 • Multilingual Computing & Heritage Computing
 • Professional Electronics, VLSI & Embedded Systems
 • Software Technologies including FOSS
 • Cyber Security & Cyber Forensics
 • Health Informatics
 • Education & Training


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Bhakti rite says

  For civil engineering any job( freshener )

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड