CCRI नागपूर भरती २०१९
CCRI Nagpur Vacancies 2019
ICAR – सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे यंग प्रोफेशनल – I पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १६ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – यंग प्रोफेशनल – I
- पद संख्या – १ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर (बी. एस.सी.) असावा.
- वेतनश्रेणी – रु. १५,०००
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – ICAR – सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, NBSS आणि LUP समोर, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर – ४४००३३
- मुलाखतीची तारीख – १६ डिसेंबर २०१९ (सकाळी १०.३० वा) आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.