CCRAS नागपूर भरती २०२०
CCRAS Nagpur Bharti 2020
क्षेत्रीय आयुर्वेदिकमातृ एवं शिशु स्वास्थ अनुसंधान संस्थान नागपूर येथे वरिष्ठ सल्लागार (पॅथोलॉंजी) / बायो केमिस्ट, एसआरएफ(आयु) आणि कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण ३+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २७ व २८ फेब्रुवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार(पॅथोलॉंजी) / बायो केमिस्ट, एसआरएफ(आयु) आणि कार्यालय सहाय्यक
- पद संख्या – ३ + रिक्त
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रकिया – मुलाखत
- अर्ज सादर करण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – क्षेत्रीय आयुर्वेदिकमातृ एवं शिशु स्वास्थ अनुसंधान संस्थान घरकुल परिसर जवळ, एन.आय.टी. कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर- ४४०००९.
- अर्ज सादर करण्याची/ मुलाखतीची तारीख – २७ व २८ फेब्रुवारी २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.