CCI भरती २०२०

CCI Recruitment 2020

CCI Recruitment 2020 : सिमेंट कॉर्पोरेशन  ऑफ इंडिया लिमिटेड येथे अ‍ॅडल जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, उपव्यवस्थापक, लेखा अधिकारी, अधिकारी, अभियंता पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – अ‍ॅडल जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, उपव्यवस्थापक, लेखा अधिकारी, अधिकारी, अभियंता
  • पद संख्या – ९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामॅनेजर, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट बोक क्रमांक ३०६१ लोधी रोड पोस्ट ऑफिस नवी दिल्ली- ११०००३
  • अर्ज करण्याची तारीख – ७ मार्च २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील – CCI Vacancies 2020
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
अ‍ॅडल जनरल मॅनेजर०३
डेप्युटी जनरल मॅनेजर
सीनियर मॅनेजर०१
मॅनेजर०१
उपव्यवस्थापक००
लेखा अधिकारी०१
अधिकारी०१
अभियंता०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/38AeOfS
अधिकृत वेबसाईट : https://www.cciltd.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.