व्हाॅट्सअॅप ग्रुपवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरु

CBSE PDF Books on Whatsapp Group

केंद्रीय विद्यालयाचा उपक्रम : पुस्तकेही उपलब्ध 

केंद्रीय विद्यालय, सदर्न कमांडची शाळादेखील लॉकडाऊनमुले बंद आहे. आणखी काही दिवस तरी हे लॉकडाऊन असणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळेतर्फे व्हाॅट्सअॅपवरच नवीन अभ्यासक्रमाचा अभ्यास सुरु केला. त्यासाठी पालकांना पीडीएफ पुस्तके उपलब्ध केली आहेत. आणि व्हिडीओद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच होमवर्कदेखील करून घेण्यात येत आहे.

CBSE PDF Books on Whatsapp Group

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

केंद्रीय विद्यालयातील परीक्षा लॉकडाऊनपूर्वीच घेतल्या होत्या. त्यानंतर सर्वांना सुट्या दिल्या होत्या. ३० मार्चनंतर शाळा भरणार होती, परंतु लॉकडाऊन असल्याने ती भरली नाही. आता या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. पण त्यांना शाळेत येत येत नसल्याने शाळेकडून घरूनच अभ्यास घेणे सुरु केले आहे. प्रत्येक वर्गाचा पालकांचा आणि शिक्षकांचा व्हाॅट्सअॅपचा ग्रुप आहे. त्यामध्ये दोन दिवसांपासून नवीन वर्गाचे शिक्षक कोण आहेत आणि कोणता विषय कोण शिकवेल, त्याची माहिती दिली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Krushna bagul says

    Sir MA exam honar ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड