CBSE Exam 2023: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट!!

CBSE Exam 2023

CBSE Exam Pattern

CBSE Exam 2023 : CBSE gives important updates for SSC HSC students. CBSE changes in the board exam pattern. The examination will conduct in the old format in Academic Session 2023. Further details are as follows:-

दहावी बोर्डाच्या परीक्षा २४ मे रोजी संपल्या आहेत. तर बारावी बोर्ड परीक्षा १५ जून २०२२ रोजी संपली आहे. सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावी, बारावीच्या दोन टर्म परीक्षा घेतल्या होत्या. दरम्यान पुढील शैक्षणिक सत्रापासून सीबीएसई दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा जुन्या फॉर्मेटमध्ये म्हणजेच वर्षातून एकदा घेतल्या जाणार आहेत. यासोबतच बोर्डाने दहावी, बारावी बोर्ड परीक्षांच्या पॅटर्नमध्येही महत्वाचा बदल केला आहे.

CBSE Exam Pattern Update

 • सीबीएसईकडून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
 • या अंतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक सत्र २०२३ मध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षांसाठी मूल्यांकन योजना जाहीर केली आहे.
 • या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, पुढील शैक्षणिक सत्रापासून सीबीएसई दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा जुन्या फॉर्मेटमध्ये म्हणजेच वर्षातून एकदा घेतल्या जातील.
 • यासोबतच बोर्डाने दहावी, बारावी बोर्ड परीक्षांच्या पॅटर्नमध्येही महत्वाचा बदल केला आहे.
 • सीबीएसईने संलग्न शाळांना यासंदर्भात परिपत्रकात पाठविले आहे.
 • त्यानुसार या शैक्षणिक वर्षासाठी (पूर्वीच्या नियमाप्रमाणे) फक्त एक टर्म किंवा एक बोर्ड परीक्षा असेल.
 • त्याच वेळी, परीक्षांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम (सीबीएसई अभ्यासक्रम २०२२-२३ नुसार) विचारला जाईल.
 • तसेच परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे.
 • सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा २०२३ साठी, प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी प्रश्नांचे ४० टक्के एमसीक्यू असतील.
 • तर २० टक्के सब्जेक्टिव्ह प्रश्न असतील आणि उर्वरित ४० टक्के प्रश्न थोडक्यात/दीर्घ उत्तर प्रकारचे असतील.

इयत्ता बारावीसाठी, गुणांचा ब्रेकअप ३० टक्के योग्यता आधारित, २० टक्के वस्तुनिष्ठ किंवा एमसीक्यू आणि ५० टक्के लघु/दीर्घ प्रकारची उत्तरे असतील. सुधारित अभ्यासक्रमानुसार बोर्ड लवकरच नमुना पेपर प्रसिद्ध करेल. नमुना पेपर सुधारित परीक्षा पद्धतीनुसार असतील. बोर्डाने यापूर्वीच अभ्यासक्रम जाहीर केला आहे.


Changes in CBSE Exam Paper Pattern

CBSE Exam 2023 : Big news for CBSE students! The Board has made major changes in the Paper Pattern of the examination. Now CBSE Board has made major changes in the paper pattern for the 10th and 12th exams. Find out what the changes are. Further details are as follows:-

CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेच्या Paper Pattern मध्ये बोर्डानं केले मोठे बदल. आता CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल (Changes in CBSE Exam paper pattern) केले आहेत. काय आहेत हे बदल जाणून घ्या. 

 • कोरोनामुळे मागील वर्षी CBSE बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams) रद्द करण्यात आल्या होत्या.
 • म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (CBSE 10th 12th Exams 2022) दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता.
 • यंदा दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्यात आल्यामुळे यापुढेही अशाच पॅटर्नमध्ये परीक्षा (CBSE exam pattern next year) होणार की पुन्हा एकच परीक्षा (How CBSE Exam will held next year) होणार याबाबत अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडले होते.
 • मात्र आता CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल (Changes in CBSE Exam paper pattern) केले आहेत. काय आहेत हे बदल जाणून घ्या.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE ने 10वी, 12वी परीक्षेच्या पॅटर्नबाबत मोठा बदल केला आहे. सीबीएसई 10वी, 12वी बोर्ड परीक्षांबाबत जुन्या पॅटर्नवर परतली आहे. त्यानुसार आता 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या जात आहेत. वर्षातून एकदा परीक्षा घेण्याची तरतूद करण्यासाठी CBSE ने यात बदल केला आहे.

CBSE new Exam pattern for 10th class students

दहावीच्या परीक्षेत हे बदल

 • याअंतर्गत CBSE कडून इतरही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
 • ज्यामध्ये आता दहावीतील (CBSE new Exam pattern for 10th class students) 40 टक्के प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थींना त्यांच्या आकलनाच्या आधारे द्यावी लागणार आहेत.
 • जेणेकरुन विद्यार्थ्यांना रटाळ ऐवजी समजुन उत्तर देता येईल.
 • यामध्ये विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.
 • याशिवाय 20 टक्के प्रश्न MCQ आणि 40 टक्के प्रश्न लहान उत्तरांचे असतील.

CBSE new Exam pattern for 12th class students

बारावीच्या परीक्षेतील बदल

 • यासोबतच बारावीच्या परीक्षेतही (CBSE new Exam pattern for 12th class students) बोर्डाकडून काही बदल करण्यात आले आहेत.
 • त्यानुसार आता परीक्षेतील 50% प्रश्न हे लहान आणि दीर्घ उत्तराचे असतील.
 • त्याच वेळी, 30 टक्के प्रश्न केस स्टडीचे असतील आणि 20 टक्के प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील.
 • नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मंडळाने हे बदल केले आहेत.
 • ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आता रटाळ न करता समजुतीवर सोडले पाहिजे, असे मंडळाचे मत आहे.

The board also clarified that no changes will be made in the internal examination system. This means that the process will continue in the same manner in which the school conducts internal examinations. In addition, the board has also changed the pattern of question papers. Which has been reported to the schools.

यासोबतच अंतर्गत परीक्षा पद्धतीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. म्हणजेच शाळा ज्या पद्धतीने अंतर्गत परीक्षा घ्यायच्या त्याच पद्धतीने ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. यासोबतच बोर्डाने प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्येही बदल केला आहे. ज्याची माहिती शाळांना देण्यात आली आहे.


CBSE Exam 2023

CBSE Exam 2023 : In a circular sent to the affiliated schools, the CBSE Board has stated that for this academic year, there will be a single-term examination for classes X and XII (as per previous rules). The final exams will be on the entire syllabus (CBSE Curriculum 2022-23). However, the examination pattern has been changed. Further details are as follows:-

संलग्न शाळांना पाठवलेल्या परिपत्रकात सीबीएसई बोर्डाने या शैक्षणिक वर्षासाठी दहावी, बारावीची एकच टर्म परीक्षा असेल (पूर्वीच्या नियमानुसार) असे म्हटले आहे. अंतिम परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर (CBSE Curriculum 2022-23) असतील. परीक्षा पद्धतीत मात्र बदल करण्यात आला आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची मूल्यांकन योजना जाहीर केली आहे.
 • अधिकृत परिपत्रकात, CBSE ने २०२२-२३ या मूल्यांकन वर्षासाठी किंवा दहावी, बारावीच्या २०२३ च्या बोर्ड परीक्षांसाठी वार्षिक स्कीम पुन्हा आणण्याचा निर्णय घेतला आहे.
 • संलग्न शाळांना पाठवलेल्या परिपत्रकात बोर्डाने या शैक्षणिक वर्षासाठी एकच टर्म किंवा एकच बोर्ड परीक्षा असेल (पूर्वीच्या नियमानुसार) असे म्हटले आहे.
 • अंतिम परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर (CBSE Curriculum 2022-23) असतील. परीक्षा पद्धतीत मात्र बदल करण्यात आला आहे.

CBSE दहावी बोर्ड परीक्षा २०२३ साठी, प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी प्रश्नांचे ४० टक्के प्रश्न बहुपर्यायी (MCQ) असतील. २० टक्के सक्षमतेवर आधारित प्रश्न असतील आणि उर्वरित ४० टक्के हे व्यक्तिनिष्ठ किंवा लघु/दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न असतील. बारावीसाठी, ३० टक्के सक्षमतेवर आधारित, २० टक्के MCQ आणि ५० टक्के लघु/दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न असणार आहेत.

The CBSE Board will soon provide sample question papers. These sample papers will be based on revised examination method. The board has already announced the syllabus. This course is not divided into two sessions. But now the official circular on annual examination has come.

सीबीएसई बोर्ड लवकरच नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करणार आहे. हे सॅम्पल पेपर्स सुधारित परीक्षा पद्धतीवर आधारित असतील. बोर्डाने यापूर्वीच अभ्यासक्रम जाहीर केला आहे. हा अभ्यासक्रम दोन सत्रात विभागलेला नाही. मात्र वार्षिक परीक्षेवरील अधिकृत परिपत्रक आता आले आहे.

 • दरम्यान, CBSE बोर्डाच्या परीक्षा यंदाच्या परीक्षा सुरू आहेत.
 • इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २४ मे रोजी संपेल आणि बारावी बोर्ड परीक्षा १५ जून रोजी संपेल.
 • CBSE Result 2022 चे मूल्यांकन निकष बोर्डाने अद्याप जाहीर केलेले नाहीत.
 • CBSE टर्म १ आणि टर्म २ च्या निकालाचे वेटेज निकाल जाहीर होण्यापूर्वी जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड