CBSE बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये होणार मोठा बदल!!

CBSE Exam 2022

CBSE Board Exam 2022

CBSE Exam 2022: The board exams for Class X and XII are being conducted in two phases so that students are not harmed during the Corona outbreak. The second term examinations are starting from April 26. Meanwhile, from next year, examinations will be conducted only once as per the previous rules. This information has been released by the CBSE Board. Further details are as follows:-

करोना प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येत आहेत. २६ एप्रिलपासून दुसऱ्या टर्मच्या परीक्षा सुरु होत आहेत. दरम्यान पुढच्यावर्षीपासून आधीच्या नियमाप्रमाणे एकदाच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सीबीएसई बोर्डाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.

 • सीबीएसई बोर्ड परीक्षा पॅटर्नबाबत (CBSE Board Exam Pattern) एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
 • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education, CBSE) ने दिलेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या परीक्षा मागील वर्षांप्रमाणेच वर्षातून एकदाच घेतल्या जातील.
 • मंडळाने आपल्या जुन्या ट्रॅकवर परतण्याचा निर्णय घेतला आहे.
 • याअंतर्गत आता परीक्षा पूर्वीप्रमाणेच यावर्षी देखील होणार आहे.
 • इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२२-२३ शैक्षणिक वर्षाच्या शेवटी एकदाच बोर्ड परीक्षा घेतल्या जातील.

The CBSE board had decided to split this year’s Class X and XII examinations into two terms due to the situation caused by the corona outbreak last year. The decision came after the board exams for the 2020-21 academic year were canceled due to the second wave of the Corona epidemic. In this, the students were evaluated on the basis of their marks in the previous examination, practical examination and internal assessment.

 • मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई पुन्हा बोर्डाने जुन्या पॅटर्नवर परतण्याचा निर्णय घेतला आहे.
 • त्यानुसार आता गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्चमध्ये वर्षातून एकदा परीक्षा घेण्यात येणार आहे.
 • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education Policy, NEP 2020) मध्ये या टप्प्याची शिफारस करण्यात आल्याने बोर्ड भविष्यातही दोन टर्मच्या परीक्षा सुरू ठेवू शकेल, अशी शक्यता यापुर्वी वर्तविण्यात येत होती.
 • दुसऱ्या टर्मच्या परीक्षा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून म्हणजेच २६ एप्रिल २०२२ पासून सुरु होत आहेत.

होमसेंटरमध्ये परीक्षा घेण्याची मागणी 

दिल्ली एनसीआरमध्ये (Delhi NCR) करोनाची वाढती रुग्णसंख्या (Corona Cases Increased) पुन्हा एकदा पालकांसाठी चिंतेचा विषय बनली आहेत. यामुळे आगामी परीक्षांच्या (CBSE Board Exam 2022) पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासन या दोघांसाठी आव्हाने उभी केली आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुलांच्या बोर्ड परीक्षा या त्यांच्या शाळेतच व्हाव्यात अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

 • दरम्यान, परीक्षेदरम्यान कोणत्याही मुलाच्या आरोग्याशी हेळसांड होणार नसल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 • विद्या बालभवन शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसईने बोर्ड परीक्षांच्या विविध केंद्रांबाबत यापूर्वीच परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
 • पण परिपत्रक जाहीर झाल्यापासून करोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याचे ते म्हणाले.
 • बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गृहकेंद्रात बसण्याची परवानगी दिली तर मुलांसाठी आणि पालकांसाठी तसेच शाळांच्या फायद्याचे ठरेल, जे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

CBSE Term 2 Admit Card 2022

CBSE Exam 2022: Central Board of Secondary Education (CBSE) has announced the admission card for 10th, 12th term 2 examinations. These tickets will not be available directly to students but can be downloaded through schools. Further details are as follows:-

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसईतर्फे दहावी, बारावी टर्म २ परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. हे प्रवेशपत्र थेट विद्यार्थ्यांना मिळणार नसून शाळांच्या माध्यमातून डाऊनलोड करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (Central Board of Secondary Education, CBSE) ने सेकेंडरी आणि सिनिअर सेकेंडरी वर्गांसाठी घेण्यात येणाऱ्या टर्म २ च्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे (Admit Card) जाहीर केली आहेत. सीबीएसई दहावी, बारावी टर्म २ प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करण्याची लिंक बोर्डाने अधिकृत वेबसाइट cbseit.in वर सक्रिय केली आहे. सीबीएसई बोर्डाकडून सेकेंडरी वर्गासाठी टर्म २ च्या परीक्षा २४ मे पर्यंत तर सिनिअर सेकेंडरी टर्म २ च्या परीक्षा १५ जूनपर्यंत घेतल्या जाणार आहेत.

प्रवेशपत्रासंदर्भात महत्वाची अपडेट 

Students will have to contact their respective school to get the admission card for CBSE Term 2 examination. Students will not be able to download the Certificate of Term 2 exam directly through CBSE. It can be downloaded by the board through schools. Schools can download tickets by submitting affiliate number as user ID on the CBSE website and then entering the password.

How to Download CBSE Term 2 Admit Card 2022 

 • सीबीएसईने जाहीर केलेले टर्म २ प्रवेशपत्र मुख्याध्यापक किंवा शाळा प्रमुखांना डाउनलोड करता येणार आहे.
 • यासाठी सर्वप्रथम सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जावे लागेल.
 • ई-परीक्षा टॅब/पोर्टलच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर, नवीन पेजवर, प्रवेशपत्र / सेंटरच्या लिंकवर क्लिक करा.
 • शाळेचा संलग्नता क्रमांक आणि पासवर्ड भरा आणि सबमिट करा.
 • लॉगिन केल्यानंतर, सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळांमार्फत डाउनलोड करता येणार आहेत.

CBSE Term 2 Exams 2022 | CBSE टर्म 2 परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर!!

CBSE Exam 2022: This is an important update for students appearing for CBSE Term 2 exams. The Central Board of Secondary Education has issued important guidelines for the students appearing for the 10th and 12th Term 2 examinations. The exams will start from April 26 and students will be given their roll numbers next week. Further details are as follows:-

सीबीएसई टर्म २ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी टर्म २ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर केले आहेत. या परीक्षा २६ एप्रिलपासून सुरु होणार असून विद्यार्थ्यांना त्यांचे रोल नंबर पुढच्या आठवड्यात दिले जाणार आहेत.

हावी आणि बारावीचे एकूण ३४ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. त्याचबरोबर बोर्डाने परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट https://www.cbse.gov.in वर जाऊन तपासता येईल. तसेच परीक्षेचे रोल नंबर पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहेत.

CBSE Term 2 Exams 2022: महत्वाचे निर्देश

 • सीबीएसईने टर्म-२ च्या परीक्षेत एका वर्गात १८ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी दिली आहे. मात्र याआधी टर्म-१ च्या परीक्षेत १२ विद्यार्थ्यांना बसण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
 • सीबीएसई परीक्षांमध्ये सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी लागणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्यपणे वापरावे लागणार आहेत.
 • सीबीएसई इयत्ता दहावी, बारावी टर्म २ परीक्षा २०२२ ही दोन तासांची परीक्षा असेल. त्यानुसार सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत परीक्षा होणार आहे.
 • विद्यार्थ्यांना सकाळी ९.३० वाजेपर्यंत नियुक्त केलेल्या परीक्षा केंद्रांवर हजर राहावे लागेल. परीक्षा केंद्रांवर सकाळी १० वाजता प्रवेश बंद करण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीत आत प्रवेश दिला जाणार नाही.
 • विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सकाळी १० वाजता वितरित केल्या जातील. यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका काळजीपूर्वक भरता येईल आणि प्रश्नपत्रिकाही पाहता येईल. विद्यार्थ्याला २० मिनिटे वाचनासाठी वेळ दिला जाणार आहे.

२० एप्रिलपर्यंत नोंदविता येणार आक्षेप 

CBSE has extended deadline to apply for evaluation of Term 1 Examination 2021-22 results. By doing so, the Central Board of Secondary Education (CBSE) has brought relief to millions of students and CBSE schools. According to the new CBSE notification, schools will be able to file objections to the results by April 20, 2022. Within this period, schools will have to go to the official website of CBSE, cbse.gov.in and submit re-evaluation requests and objections on the results of the students.

बोर्डाकडून देण्यात आलेल्या निर्धारित तारखेच्या आत अर्ज करता येणे शक्य नाही असे काही शाळांनी सांगितले होते. त्यावर विशेष उपाय म्हणून सीबीएसईने २० एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे सीबीएसईने आपल्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे.

अधिकृत वेबसाईट – www.cbse.gov.in


CBSE Term 2 Admit Card 2022

CBSE Exam 2022 : Tenth and Twelfth Term 2 examinations will be conducted by Central Board of Secondary Education from 26th April, 2022. Admission is announced approximately two to three weeks before the examination. Therefore, the admission card for this exam is likely to be announced by next week. Further details are as follows:-

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावी टर्म २ परीक्षा २६ एप्रिल २०२२ पासून आयोजित केल्या जाणार आहेत. परीक्षेच्या साधारण दोन ते तीन आठवडे आधी प्रवेशपत्र जाहीर करण्यात येते. त्यामुळे या परीक्षेचे प्रवेशपत्र पुढच्या आठवड्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

CBSE Term 2 Admit Card 2022: प्रवेशपत्रासंदर्भात अपडेट 

 • दहावी आणि बारावी टर्म २ परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक सक्रिय करण्यात येईल.
 • याद्वारे विद्यार्थी त्यांचे तपशील भरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.
 • टर्म १ च्या परीक्षांनंतर टर्म २ च्या परीक्षेत बसण्यासाठी विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशपत्र जारी केले जातील.
 • टर्म १ च्या प्रवेशपत्राद्वारे विद्यार्थी परीक्षेत बसू शकणार नाहीत असे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले होते.

टर्म १ गुणांवर आक्षेप नोंदवण्याची अंतिम मुदत वाढविली

सीबीएसई बोर्डाने १२ आणि १९ मार्च २०२२ रोजी इयत्ता दहावी आणि बारावीसाठी नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या टर्म १ च्या परीक्षांचे निकाल जाहीर केले होते. यासह बोर्डाने गुणांबाबत असमाधानी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत आक्षेप नोंदवण्याची संधी दिली आहे. सीबीएसईने या विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी ‘ऑनलाइन विवाद निवारण यंत्रणा’ अर्थात ओडीआरएमचा पर्याय अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आहे.

यासोबतच सीबीएसईने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २६ मार्च आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ३१ मार्च ही ओडीआरएमकडून आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख ठरविण्यात आली होती. सीबीएसई बोर्डातर्फे आता दोन्ही वर्गांसाठी हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.


CBSE Class 10, 12 Term 2 Date Sheet

CBSE Exam 2022: The schedule of CBSE X, XII Term 2 examinations has been announced. The Class X examination will end on June 24 and the Class XII examination will end on June 15. Term 2 examinations of class X and XII will start from 26th April, 2022. Further details are as follows:-

सीबीएसई दहावी, बारावी टर्म २ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा २४ जून रोजी संपणार आहे आणि इयत्ता बारावीची परीक्षा १५ जून रोजी संपणार आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या टर्म २ परीक्षा २६ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत.

जारी झालेल्या नोटिफिकेशननुसार, इयत्ता दहावीची परीक्षा २४ जून रोजी संपणार आहे आणि इयत्ता बारावीची परीक्षा १५ जून रोजी संपणार आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या टर्म २ परीक्षा २६ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत. परीक्षा यंदा सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरू होतील. परीक्षा दोन सत्रात होणार नाहीत. परीक्षेशी संबंधित अधिक माहिती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. बोर्डाने म्हटले आहे की, सीबीएसई २६ अन्य देशांमध्ये टर्म २ बोर्ड परीक्षा आयोजित करत आहे. त्यामुळे परीक्षा दोन सत्रात होणार नाहीत. त्यामुळे बोर्ड परीक्षा सकाळी साडे दहा वाजता सुरू होणार आहेत.

The CBSE has also alerted the students regarding fake news along with the schedule. The board has said that the results of Class XII Term 1 Examination 2022 will not be announced on Friday, March 11. News that the results would be announced on March 11 at 2 pm was going viral. Students have been anxiously awaiting this result for the last several days.

The CBSE Class X Term-1 examinations were conducted from November 30 to December 11, 2021 at examination centers across the country. Term 1 examinations of class XII were conducted from 1st December to 22nd December 2022.


CBSE Term 2 Practical Exam 2022 Timetable

CBSE Exam 2022 : According to the notification issued by CBSE, CBSE X, XII Practical Examination, Project or Internal Evaluation will start from Wednesday, March 2, 2022. These exams will be held for ten days. Further details are as followS:-

सीबीएसईद्वारा जारी नोटिफिकेशननुसार, सीबीएसई दहावी, बारावी प्रॅक्टिकल परीक्षा, प्रोजेक्ट किंवा अंतर्गत मूल्यमापन बुधवारी २ मार्च २०२२ पासू सुरू होणार आहेत. या परीक्षा दहा दिवस आयोजित केल्या जाणार आहेत. प्रॅक्टिकल परीक्षा कोविड-१९ दिशा-निर्देश ध्यानात घेऊन विद्यार्थ्यांच्या शाळेतच होणार आहेत.

CBSE Term 2 Practical Exam 2022

 • सीबीएसईद्वारा जारी नोटिफिकेशननुसार, सीबीएसई दहावी, बारावी प्रॅक्टिकल परीक्षा, प्रोजेक्ट किंवा अंतर्गत मूल्यमापन बुधवारी २ मार्च २०२२ पासू सुरू होणार आहेत.
 • या परीक्षा दहा दिवस आयोजित केल्या जाणार आहेत.
 • प्रॅक्टिकल परीक्षा कोविड-१९ दिशा-निर्देश ध्यानात घेऊन विद्यार्थ्यांच्या शाळेतच होणार आहेत.
 • बोर्डाने शाळांना सांगितले आहे की प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण एकदाच अपलोड करता येईल.
 • त्यामुळे अपलोड करण्याआधी गुण योग्य पद्धतीने मोजले जावेत.
 • यात दुरुस्तीची संधी मिळणार नाही.

२६ एप्रिलपासून सुरू होणार सीबीएसई टर्म २ लेखी परीक्षा 

यापूर्वी सीबीएसईने सूचना दिली होती की दहावी आणि बारावीच्या टर्म २ च्या लेखी परीक्षा २६ एप्रिल २०२२ पासून सुरू होतील. मात्र बोर्डाने (CBSE)ने अद्याप टर्म २ परीक्षांची विस्तृत डेटशीट (CBSE Term 2 Datesheet) जारी केलेली नाही. विद्यार्थ्यांनी अद्ययावत माहितीसाठी वेबसाइटला भेट देत राहावी.

CBSE प्रात्यक्षिक परीक्षा 2022 महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे 

 • CBSE ने टर्म २ प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखेसह महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे आणि सावधगिरीचे उपाय देखील दिले आहेत.
 • परीक्षेदरम्यान देखरेखीची जबाबदारी बाहेरील परीक्षकांवर सोपविण्यात येणार आहे.
 • याशिवाय, विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देशही शाळांना देण्यात आले आहेत.
 • दुसरीकडे, खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना टर्म २ च्या प्रात्यक्षिक परीक्षेत बसण्याची आवश्यकता नाही.
 • अधिक तपशीलांसाठी सूचना काळजीपूर्वक वाचा.

CBSE Term 2 Exams 2022

CBSE Exam 2022 : For the first time this year, CBSE is conducting Class X and XII examinations in two sessions. The second semester exam (CBSE Term 2 Exams) will be held offline from 26th April. Further details are as follows:-

‘सीबीएसई’कडून यंदा प्रथमच दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येत आहेत. दुसऱ्या सत्रातील परीक्षा (CBSE Term 2 Exams) २६ एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

याविषयी ‘सीबीएसई’चे परीक्षा नियंत्रणक सन्यम भारद्वाज म्हणाले, ‘सध्याची करोनाची परिस्थिती आणि या विषयातील विविध घटकांबरोबर चर्चा करण्यात आली. त्यानंतर, दुसऱ्या सत्राच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा २६ एप्रिलपासून घेण्यात येतील. दहावी आणि बारावीविषयीची माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.’ या परीक्षा नियोजित परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. तसेच, सोशल मीडियावर पसरणाऱ्या माहितीवर विश्वास ठेऊ नये. अधिकृत संकेतस्थळांवरील सूचना पाहाव्यात, अशी सूचनाही विद्यार्थी आणि पालकांना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पहिल्या सत्राच्या निकालाविषयी काहीही सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रात्यक्षिक सुरू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

For the first time this year, CBSE is conducting Class X and XII examinations in two sessions. Corona’s second wave prevented her from taking the exam last year. Many rumors are circulating about the results of the first session and the examination of the second session. Therefore, one should not believe in social media, ‘it has been appealed.


CBSE 10th 12th Sample Question Papers 2022

CBSE Exam 2022 : CBSE Board has released sample question papers for 10th, 12th Term 2 examinations. Sample question papers have been made available on the official website for the students appearing for this examination. The details are given. Further details are as follows:-

सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावी टर्म २ परीक्षेची नमुना प्रश्नपत्रिका जाहीर केली आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिकृत वेबसाइटवर नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

नमुना पेपर सीबीएसई वेबसाइट cbseacademic.nic.in वर उपलब्ध आहे. नमुना पेपरसोबत मार्किंग स्कीमही जाहीर करण्यात आली आहे. सीबीएसई टर्म २ नमुना प्रश्नपत्रिकेनुसार, प्रत्येक विषयात सब्जेक्टीव्ह प्रकारचे प्रश्न असतील. इयत्ता दहावीमध्ये प्रत्येक विषयात ४० गुणांचे प्रश्न विचारले जातील. टर्म-१ परीक्षेचा ऑब्जेक्टीव्ह टाइप प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी सब्जेक्टीव्ह स्वरूपाचे प्रश्न असतील.

Term 1 exams were conducted between November and December. Term 2 exams will be held in March-April. Due to Corona, CBSE exams are being held twice. The first shift exam i.e. term 1 is over. Students are waiting for the result of term 1 exam. Term 2 exam will be taken for two hours.

Sample Paper

प्रत्येक विषयामध्ये किती शब्दांचे उत्तर द्यायचे याची माहिती बोर्डाने सॅम्पल पेपरमध्ये दिली आहे. सोशल सायन्समध्ये पाच सेक्शनवर प्रश्न विचारले जातील. सेक्शन १ च्या सर्व प्रश्नांचे उत्तर ४० शब्दांमध्ये द्यायचे आहे. तर सेक्शन २ च्या सर्व प्रश्नांचे उत्तर ८० शब्दांमध्ये लिहावे लागेल. विज्ञान शाखेत सेक्शन एकचे सर्व प्रश्न प्रत्येकी दोन गुणांचे असतील. त्याचप्रमाणे सर्व विषयांचे सॅम्पल पेपर देऊन बोर्डाने उत्तर कसे लिहायचे याची संपूर्ण माहिती दिली आहे.

Students are eagerly awaiting the results of Term 1 exams. The results are expected to be announced by this week. However, the board has not yet announced an official date.

CBSE नमुना प्रश्नपत्रिका – https://bit.ly/3A1lseA


CBSE Date Sheet 2022

CBSE Exam 2022: The CBSE Board will announce the schedule of 10th and 12th Term 1 ‘Major’ examinations today. The Board has divided into major and minor subjects for completion of examinations in various subjects within a specified period. An update will be announced on the official website. Further details are as follows:-

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावी टर्म १ च्या ‘प्रमुख’ परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. विविध विषयांच्या परीक्षा विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण होण्यासाठी बोर्डाने मेजर आणि मायनर विषयामध्ये विभागणी केली आहे. अधिकृत वेबसाइटवर याची अपडेट जाहीर करण्यात येईल.

बोर्डाने १४ ऑक्टोबर २०२१ रोजी एक परिपत्रक जाहीर केले. त्यानुसार १८ ऑक्टोबर २०२१ पासून दोन्ही वर्गांसाठी नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ दरम्यान होणाऱ्या टर्म १ परीक्षांचे वेळापत्रक विद्यार्थी डाउनलोड करू शकतील. बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर लिंक सक्रिय झाल्यानंतर CBSE टर्म १ डेटशीट २०२२ डाउनलोड करता येणार आहे.

डेटशीट फक्त प्रमुख विषयांच्या परीक्षांसाठी

According to the circular issued by CBSE, 114 subjects and 75 subjects are taken in 12th standard. The Board has divided the subjects into ‘Major’ and ‘Minor’ categories for the required period of 40 to 45 days for the examination of these subjects.

अधिकृत वेबसाईट – www.cbse.gov.in


CBSE Exam 2022 Details 

CBSE Exam 2022 : CBSE Tenth and Twelfth Board Examination 2022 will be conducted in two phases. The schedule for this exam will be announced soon. Candidates will be able to see the updates regarding the schedule by visiting the official website. Further details are given below.

सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२२ दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवारांना वेळापत्रकांसदर्भातील अपडेट पाहता येणार आहे. सीबीएसई बोर्डाची पहिली टर्म परीक्षा २०२१ नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मंडळातर्फे या महिन्यात परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbse.nic.in वर जाहीर केले जाणार आहे. टर्म २ ची परीक्षा मार्च ते एप्रिल २०२२ दरम्यान घेतली जाणार आहे. टर्म १ परीक्षेचे आयोजन ४ ते ८ आठवड्यांमध्ये केले जाईल.

CBSE schools have already submitted the list of candidates for the board exams. The question papers of CBSE Term 1 Board Examination will have Multiple Choice Questions (MCQ). The duration of the exam will be 90 minutes. Each term will cover 50% of the course. Students can download the revised syllabus by visiting the board’s website.

सीबीएसई टर्म १ बोर्ड परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. बोर्डाने नुकतीच सर्व शाळा आणि मुख्याध्यापकांना परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले होते. सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)ने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी नमुना प्रश्नपत्रिका म्हणजेच सॅम्पल क्वेश्चन पेपर जारी केले आहेत. केंद्रीय मंडळाने, परीक्षांच्या नवीन योजनेनुसार, सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२२ टर्म १ साठी नमुना पेपर जारी केले आहेत, या परीक्षा नोव्हेंबर – डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. दहावी, बारावी या दोन्हीसाठी नमुना पेपर जारी करण्यात आले असून त्या नमुना पेपर्सची थेट लिंक या वृत्तात खाली दिलेली आहे.

या स्बदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड