CBSE Date Sheet 2025: दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारीपासून सुरू – CBSE Date Sheet 2024

CBSE Class 10, 12 Exam Timetable at cbse.gov.in

CBSE Date Sheet 2025

CBSE Date Sheet 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ने १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारीपासून, तर लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून ठेवली आहे. यासंबंधी सविस्तर माहिती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. सीबीएसईच्या नियमानुसार, परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान ७५% उपस्थिती राखलेली असावी. विशेष म्हणजे, केवळ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग आणि इतर काही महत्त्वाच्या कारणांसाठी २५% पर्यंत उपस्थितीची सूट दिली जाऊ शकते. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. CBSE Exam संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ज्या ठिकाणी जानेवारी महिन्यात खूप थंडी असते, तिथल्या शाळांनी या परीक्षांचे आयोजन ५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या काळात करावे. जानेवारीत या शाळांना सुट्टी असते. त्यामुळे या परीक्षांसाठी बोर्डाने काही नियम दिले आहेत. प्रत्येक विषयाचे गुण कसे विभागले जातील, याची माहितीही बोर्डाने शाळांना दिली आहे. दहावी आणि बारावीच्या प्रत्येक विषयासाठी एकूण १०० गुण असतील. हे गुण लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक, प्रकल्प आणि अंतर्गत मूल्यमापन या प्रकारांमध्ये विभागलेले असतील.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Class 10 date sheet 2024-25 CBSE board

सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षांची प्रात्यक्षिके १ जानेवारी २०२५ पासून सुरू होतील, तर लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून होणार आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यासाला लागण्याची गरज आहे.

CBSE Date Sheet 2025 Class 12: सीबीएसईच्या अधिकृत नोटीसनुसार, २०२५ मधील बोर्डाच्या परीक्षांची प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. या वेळापत्रकानुसार, सर्व शाळांनी देशभरात या परीक्षांचे आयोजन करायचे आहे.

असे असणार परीक्षांचे वेळापत्रक

• इयत्ता बारावी •

प्रात्यक्षिक परीक्षा : २४ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत

लेखी परीक्षा : ११ फेब्रुवारी ते १८ मार्च

• इयत्ता दहावी •

प्रात्यक्षिक परीक्षा : ३ ते २० फेब्रुवारीपर्यंत

लेखी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च

CBSE 10th Date Sheet 2025 [Tentative]

इयत्ता 10वीच्या विषयांसाठी अपेक्षित परीक्षेच्या तारखा; अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर केले गेले नाही. खालील सारणीमध्ये मागील वर्षाच्या ट्रेंडवर आधारित तात्पुरत्या तारखा आहेत:

Subject Exam Date (tentative)
Painting, Gurung, Rai, Tamang, Sherpa February 15, 2025
Security, Automotive, Introduction to Financial Markets, Introduction to Tourism, Beauty and wellness, Agriculture, Food Production, Front Office Operation, Banking & Insurance, Marketing & Sales, Apparel, MultiMedia, Physical Activity Trainer, Data Science, Electronics and Hardware, Design Thinking and Innovation February 17, 2025
Hindustani Music (Melodic Instruments), Hindustani Music (Percussion Instruments), Elements of Book Keeping & Accountancy, Hindustani Music (Vocal) February 19, 2025
Sanskrit (Communicative), Sanskrit February 20, 2025
Urdu Course-A, Bengali, Tamil, Telugu, Marathi, Gujarati, Manipuri, French, Urdu Course-B February 21, 2025
Hindi Course A, Hindi Course B February 24, 2025
Tibetian, National Cadet Corps, Telugu-Telangana, Bodo, Tangkhul, Japanese, Bhutia, Spanish, Kashmiri, Mizo, Bahasa Melayu February 25, 2025
Punjabi, Sindhi, Malayalam, Odia, Assamese, Kannada, Kokborok February 26, 2025
English (Language and Literature), English (Communicative) March 3, 2025
Elements of Business, Healthcare, Retail March 4, 2025
Science March 7, 2025
Home Science, Multi Skill Foundation Course March 10, 2025
Arabic, Russian, Persian, Lepcha, Persian, Nepali, Limboo, German, Carnatic Music (Melodic Instruments), Carnatic Music (Vocal), Carnatic Music (Percussion Instruments), Thai March 11, 2025
Social Science March 12, 2025
Mathematics Standard, Mathematics Basic March 15, 2025
Computer Applications, Information and Technology, Artificial Intelligence March 17, 2025

CBSE 12th Date Sheet 2025 [Tentative]

इयत्ता 12वी बोर्ड परीक्षांचे अपेक्षित वेळापत्रक पहा:

Subject Exam Date (tentative)
Entrepreneurship, Kokborok, Capital Market Operation, Physical Activity Trainer February 15, 2025
Biotechnology, Knowledge Tradition and Practices of India, Electronics Technology, shorthand (English and Hindi), Food nutrition & dietetics, Library & information science, Banking, Early Childhood Care and Education February 17, 2025
Engineering Graphics, Kathak, Bharatanatyam, Kuchipudi, Odissi, Manipuri, kathakali, horticulture, Data Science February 18, 2025
Hindi elective and Hindi core February 19, 2025
Food production, office procedures and practices, design, Electronics and Hardware February 20, 2025
Hindustani Music Voc, Hindustani Music Mel Ins, automotive, healthcare, cost accounting February 21, 2025
English Elective, English Elective CBSE(Functional English), English Core February 22, 2025
Retail, Web Application, Multimedia February 23, 2025
Typography and Computer Application February 24, 2025
Taxation, Artificial Intelligence February 25, 2025
Chemistry February 27, 2025
financial markets management, Beauty and wellness, medical diagnostics March 1, 2025
Geography March 3, 2025
Yoga March 4, 2025
Physics March 5, 2025
Hindustani music vocal March 6, 2025
Painting, Graphics, Sculpture, Applied Art (Commercial Art) March 7, 2025
Legal Studies, Textile design March 8, 2025
Mathematics, Applied Mathematics March 10, 2025
National Cadet Corps (NCC) March 12, 2025
Physical Education March 13, 2025
Home Science March 15, 2025
Punjabi, Bengali, Tamil, Telugu, Sindhi, Marathi, Gujarati, Manipuri, Malayalam, Odia, Assamese, Kannada, Arabic, Tibetan, French, German, Persian, Nepali, Limbo, Lepcha, Telugu Telangana, Bodo, Tangkhul, Japanese, Bhutia, Spanish, Kashmiri, Mizo March 17, 2025
Psychology March 18, 2025
Agriculture, Marketing March 19, 2025
Economics March 20, 2025
Biology March 21, 2025
Tourism, Air-conditioning & refrigeration, Salesmanship March 22, 2025
Fashion Studies March 24, 2025
Political Science March 25, 2025
Accountancy March 26, 2025
Urdu Elective, Sanskrit Elective, Carnatic music vocal, Carnatic music mel ins, Carnatic music per ins mridangam, Urdu core, Front office operations, insurance, geospatial technology, electrical technology, mass media studies March 27, 2025
Business studies, Business administration March 28, 2025
History March 29, 2025
Sanskrit Core March 31, 2025
Sociology April 1, 2025
Informatics Practices, Computer Science, Information technology April 2, 2025

CBSE Date Sheet 2024

CBSE Date Sheet 2024 : Students can download the schedule of CBSE Tenth and Twelfth Term 1 examination by visiting the official website. A direct link to this is given below the news. The Central Board of Secondary Education (CBSE) has released the date sheet for CBSE Class 10, 12 exams 2024.  As per the date sheet released by the CBSE, the exams for classes 10 and 12 will start on February 15, 2024. Further details are as follows:-

 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, सीबीएसई 2024 इयत्ता दहावी आणि बारावीच्याअंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ फेब्रुवारी २०२४ पासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे. तर, २ एप्रिल २०२४ ला या परीक्षा संपणार आहेत. CBSE च्या वतीने या परीक्षांच्या अधिकृत तारखांची जाहिरात करण्यात आली नसली तरी, हे वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

CBSE १०वी-१२वीच्या महत्त्वाच्या परीक्षेच्या तारखा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत. खालील वेळापत्रक हे केवळ सीबीएसईच्या लेखी परीक्षेसाठी असणार आहे, हे पालक आणि विद्यार्थ्यांनी कृपया लक्षात ठेवणे गरजेचे आहे. CBSE बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत परीक्षेच्या तारखा वैयक्तिक शाळांद्वारे विद्यार्थ्यांना कळवल्या जातील.

सीबीएसई २०२४ दहावीचे वेळापत्रक :

हिंदी : २१ फेबृवारी २०२४
इंग्रजी : २६ फेब्रुवारी २०२४
विज्ञान : २ मार्च २०२४
सामाजिक विज्ञान : ७ मार्च २०२४
गणित : ११ मार्च २०२४

 

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2024 साली होणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. CBSE ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहेत. 10वी आणि 12वीच्या परिक्षा एकूण 55 दिवसांच्या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. CBSE ने याबाबत माहिती जारी केली आहे. याबाबत आणखी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. यावर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी CBSE बोर्डाची परीक्षा देणार आहेत अशी माहितीही CBSE ने दिली आहे. 

CBSE ने जारी केलेल्या प्रेस रिलीझनुसार, 1 जानेवारी 2024 पासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहे. तर लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2024 या कालावधीत होणार आहेत. एकूण 55 दिवसांच्या कालावधीत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ दिला जाणार आहे. मात्र, कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचा पेपर असेल हे CBSE ने जाहीर केले नाही.

सुत्रांच्या माहितीनुसार, CBSE लवकरच 10वी आणि 12वी च्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करेल. CBSE ने गेल्या वर्षी 29 डिसेंबर रोजी परिक्षेचे वेळापत्रक जारी केले होते. त्यामुळे यावर्षीही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परिक्षेचे वेळापत्रक जारी केले जाण्याची शक्यता आहे. मात्र बोर्ड 2024 च्या सुरुवातीलाही परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याती शक्यता आहे.

CBSE बोर्ड टॉपरची घोषणा करणार नाही

गेल्या काही वर्षांपासून CBSE बोर्ड 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेत टॉपर येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करत नाही. यामागील कारण सांगताना बोर्डाने विद्यार्थ्यांमधील स्पर्धा टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे.


 

Previous Year Details 

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2023 तारीख पत्रक जारी करेल. आत्तापर्यंत, बोर्डाने सिद्धांत वेळापत्रक सामायिक केलेले नाही, तथापि, बोर्डाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील. प्रात्यक्षिक परीक्षेची तारीखपत्रक CBSE च्या अधिकृत साइट cbse.gov.in आणि cbse.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. २ जानेवारीपासून प्रॅक्टिकलला सुरुवात होणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर cbse.nic.in जाऊन हे वेळापत्रक पाहू शकतात. बातमीखाली दिलेल्या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांना वेळापत्रक पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे.

CBSE Exam Dates 2023 for Class 10th and 12th Date Sheet

बोर्डाने जारी केलेल्या डेटशीटनुसार, दहावीची इंग्रजीची परीक्षा 27 फेब्रुवारीला, विज्ञानाची 4 मार्चला, सामाजिक शास्त्राची 15 मार्चला, हिंदीची 17 मार्चला आणि गणिताची मूलभूत/इयत्ता 12 मार्च 2023 रोजी होणार आहे.

शिक्षण मंत्रालयाने यापूर्वी पुष्टी केली होती की CBSE 10वीच्या परीक्षेत 2023 मध्ये किमान 40 टक्के आणि 12वीच्या 2023 च्या परीक्षेतील 30 टक्के प्रश्न सक्षमतेवर आधारित असतील. इयत्ता 10 आणि इयत्ता 12 च्या सुधारित CBSE पेपर पॅटर्ननुसार, बोर्ड परीक्षा 2023 चे प्रश्न विविध स्वरूपांमध्ये येतील, ज्यात वस्तुनिष्ठ प्रकार, प्रतिक्रिया प्रकार, प्रतिपादन आणि तर्क आणि केस-आधारित समस्या यांचा समावेश आहे.

12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान

CBSE ची 12वी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत होणार आहे. अधिकृत अधिसूचनेमध्ये, सीबीएसईने म्हटले आहे की, “12वीची तारीखपत्रक तयार करताना, जेईई (मुख्य) सह स्पर्धात्मक परीक्षांचा विचार केला गेला आहे.”

CENTRAL BOARD OF SECONDARY EDUCATION, DELHI SENIOR SECONDARY SCHOOL EXAMINATION – 2023 DATE SHEET

DAY, DATE AND TIME SUBJECT CODE SUBJECT NAME
WEDNESDAY 15th FEBRUARY, 2023
10:30 AM   – 01:30 PM 066 ENTREPRENEURSHIP
THURSDAY 16th FEBRUARY, 2023
10:30 AM   – 01:30 PM 045 BIOTECHNOLOGY
046 ENGINEERING GRAPHICS
820 ELECTRONICS TECHNOLOGY
825 SHORTHAND (ENGLISH)
826 SHORTHAND (HINDI)
834 FOOD NUTRITION & DIETETICS
836 LIBRARY & INFORMATION SCIENCE
FRIDAY 17th FEBRUARY, 2023
10:30 AM   – 12:30 PM 056 KATHAK – DANCE
057 BHARATANATYAM – DANCE
058 KUCHIPUDI – DANCE
059 ODISSI – DANCE
060 MANIPURI – DANCE
061 KATHAKALI – DANCE
10:30 AM   – 01:30 PM 811 BANKING
816 HORTICULTURE

CENTRAL BOARD OF SECONDARY EDUCATION, DELHI SECONDARY SCHOOL EXAMINATION – 2023 DATE SHEET

DAY, DATE AND TIME SUBJECT  CODE          SUBJECT NAME
WEDNESDAY 15th FEBRUARY, 2023
10:30 AM – 12:30 PM 049 PAINTING
10:30 AM – 01:30 PM 131 RAI
132 GURUNG
133 TAMANG
134 SHERPA
136 THAI
THURSDAY 16th FEBRUARY, 2023
10:30 AM – 12:30 PM 401 RETAIL
403 SECURITY
404 AUTOMOTIVE
405 INTRODUCTION TO FIN.MARKETS
406 INTRODUCTION TO TOURISM
407 BEAUTY & WELLNESS
408 AGRICULTURE
409 FOOD PRODUCTION
410                 FRONT OFFICE OPERATIONS

CBSE वेळापत्रक – https://bit.ly/2YXWXk6


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड