केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-पूर्ण अपडेट
भारत सरकारच्या [ सि टी ई टी] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर करण्यांत अली आहे. ही परीक्षा शिक्षक चाळणी परीक्षा आहे. सदर परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यांत येणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर, २०१९ [ १५:३० पर्यत ] आहे.
परीक्षेचे नाव- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ (डिसेंबर)
अर्ज करण्याची तारीख- १९ ऑगस्ट, २०१९
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अर्ज करण्यासाठीची प्रकिया –
1. CBSE CTET च्या आधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जावे लागेल.
2. होमपेज वर असलेल्या CTET December 2019 या लिंक वर क्लिक करावे.
3. नवे पेज ओपन होऊल, तेथे CTET 2019 वर क्लिक करा.
4. येथे आवश्यक माहिती भरुन सब्मिट करा.
5. अर्ज डाऊनलोड करा, प्रिंटआऊट घ्या.
शैक्षणिक पात्रता-
१. इयत्ता १ ली ते ५ वी- (i) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
२. इयत्ता ६ वी ते ९ वी: (i) ५०% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुल्य
परीक्षा फी-
परीक्षा- ऑनलाईन ०८ डिसेंबर,२०१९
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर, २०१९ [ १५:३० पर्यत ]
प्रवेश परिक्षा अनिवार्य –
केंद्रीय पात्रता परिक्षा दर वर्षी CBSE कडून आयोजित करण्यात येते. 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ही प्रवेश परिक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. ही परिक्षा क्वालिफाय करणे अनिवार्य आहे. केंद्रीय शाळा, केंद्रीय विद्यालये आणि नवोद्य विद्यालयमध्ये शिक्षक पदासाठी ही परिक्षा देणे आवश्यक असणार आहे.