सीबीएसई बोर्डाचे टर्म 1 परीक्षेसाठी सॅम्पल पेपर्स जाहीर

CBSE Board Exams 2021

CBSE Sample Papers 2021-22

CBSE Board Exams 2021 : Since this year, in the wake of the Kovid 19 epidemic, the CBSE syllabus has been divided into two equal sessions – Term 1 and Term 2. Term 1 will be MCQ or Objective Paper and 50% will be based on the syllabus. Sample papers for this examination have been issued by the Board. Further details are as follows:-

यावर्षी पासून, कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर, सीबीएसई अभ्यासक्रम दोन समान सत्रांमध्ये विभागला आहे – टर्म १ आणि टर्म २. टर्म १ हा एमसीक्यू किंवा ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल आणि ५० % अभ्यासक्रमावर आधारित असेल. या परीक्षेसाठी सॅम्पल पेपर्स बोर्डाने जारी केले आहेत. या परीक्षा नोव्हेंबर – डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. दहावी, बारावी या दोन्हीसाठी नमुना पेपर जारी करण्यात आले असून त्या नमुना पेपर्सची थेट लिंक या वृत्तात खाली दिलेली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

चार प्रकारच्या परिस्थितीनुसार अंतिम परीक्षांबाबतचा निर्णय घेण्यात येईल, त्यावेळी सीबीएसई बोर्ड टर्म १ परीक्षेचे गुण अंतिम सीबीएसई बोर्ड निकाल २०२२ साठी ग्राह्य धरणार आहे. म्हणूनच या पहिल्या सत्राच्या प्रश्नपत्रिका कशा असतील त्याचे विद्यार्थी, शिक्षकांना आकलन व्हावे, म्हणून बोर्डाने सीबीएसई दहावी आणि बारावीसाठी टर्म I – MCQ आधारित पेपरचे नमुना पेपर जारी केले आहेत. सीबीएसई इयत्ता दहावी आणि बारावीचे २०२२ टर्म १ साठी सॅम्पल पेपर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वरून पाहू शकतात.

सीबीएसई इयत्ता दहावी २०२२ टर्म १ साठी सॅम्पल पेपरची थेट लिंक

सीबीएसई इयत्ता बारावी २०२२ टर्म १ साठी सॅम्पल पेपरची थेट लिंक 85764546 85707693 85707295 


CBSE 10th 12th Compartment Exam Time Table 2021

CBSE Board Exams 2021 : CBSE has announced the schedule of 10th and 12th compartment examinations. You can download this schedule from the official website of CBSE Board. CBSE 10th and 12th compartment examinations will start from 25th August 2021. Further details are as follows:-

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने दहावी आणि बारावीच्या कम्पार्टमेंट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवरुन हे वेळापत्रक डाऊनलोड करु शकता. सीबीएसई दहावी आणि बारावीच्या कम्पार्टमेंट परीक्षा २५ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होणार आहे. सीबीएसई दहावी कम्पार्टमेंट परीक्षा (CBSE 10th compartment exam 2021) २५ ऑगस्टपासून सुरु होऊन ८ सप्टेंबर २०२१ पर्यंत राहणार आहे. सीबीएसई बारावी कम्पार्टमेंट एक्झाम (CBSE 12th compartment exam 2021)२५ ऑगस्टपासून १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत असेल.

सीबीएसई दहावी कम्पार्टमेंट परीक्षेचे वेळापत्रक – https://bit.ly/3iyc1MG 
सीबीएसई बारावी कम्पार्टमेंट परीक्षेचे वेळापत्रक – https://bit.ly/3fRXtFX 

CBSE 12th Exam Result Declared 

CBSE Board Exams 2021 : Central Board of Secondary Education (CBSE) Class XII results have been announced. Click on the link below to download the result. Further details are as follows:-

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. cbseresults.nic.in या सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत लिंकवर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी आपल्या रोल नंबरच्या सहाय्याने निकाल पाहू शकणार आहेत. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

How To Check CBSE 12th Results

  • निकाल पाहण्यासाठी CBSE cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा
  • वेबसाइटवर दिलेल्या बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर टाका
  • आता तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.
  • आपण भविष्यातील माहिती किंवा इतर कार्यासाठी परिणाम प्रिंट आउट देखील करू शकता

Important Links For CBSE 12th Exam Result 

? निकाल डाउनलोड
cbseresults.nic.in
✅ रोल नं.
https://bit.ly/376oXTq

CBSE 12th Exam Result 

CBSE Board Exams 2021: CBSE Board XII results will be announced at 2 pm today. The board has given this information from its official Twitter handle. The results can be viewed on the official link of CBSE Board, cbseresults.nic.in. Students will be able to view the results using their roll number. Further details are as follows:-

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE)इयत्ता बारावीचा निकाल शुक्रवारी ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. देशभरात सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. cbseresults.nic.in या सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत लिंकवर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी आपल्या रोल नंबरच्या सहाय्याने निकाल पाहू शकणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सीबीएसई रिझल्ट २०२१ हा अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीचे रोल नंबर पाहण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला आहे.

How To Check CBSE 12th Results

  • निकाल पाहण्यासाठी CBSE cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा
  • वेबसाइटवर दिलेल्या बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर टाका
  • आता तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.
  • आपण भविष्यातील माहिती किंवा इतर कार्यासाठी परिणाम प्रिंट आउट देखील करू शकता

CBSE Board 12th Exams Result Postponed

CBSE Board Exams 2021 : The Central Board of Secondary Education (CBSE) has given important updates regarding Class XII results and Class X-XII examinations. Accordingly, the deadline for preparing results from schools has been extended. Therefore, it will take time for the results of CBSE XII to be announced.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) ने बारावी निकाल आणि दहावी-बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. यानुसार शाळांकडून निकाल तयार करण्यास मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर होण्यास वेळ लागणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अधिकृत वेबसाइट cbse.gov.in (cbse.nic.in) वर दोन वेगवेगळ्या नोटीस जाहीर करण्यात आल्या आहे. तसेच सीबीएसईने दहावी आणि बारावी परीक्षांसंदर्भात देखील सूचना दिली आहे. खासगी विद्यार्थ्यांसाठी होणारी परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा १६ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होऊन १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत असणार आहे. रिझल्टची घोषणा देखील कमीत कमी वेळेत होणार आहे.


CBSE 10th, 12th Result 2021 Dates 

CBSE Board Exams 2021 : The Central Board of Secondary Education (CBSE) will soon announce the results of Class X and XII. Information will be given on the official website. The verdict is expected to take another day or two. Further details are as follows:-

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) तर्फे दहावी, बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात माहिती दिली जाईल. निकालासाठी आणखी एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (Central Board of Secondary Education, CBSE) आज दहावी आणि बारावीच्या निकालाची घोषणा करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार आणि सीबीएसई सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० जुलैपर्यंत सीबीएसई दहावीच्या रिझल्टची घोषणा केली जाण्याची माहिती देण्यात आली होती. पण दहावीच्या टॅब्युलेशनमध्ये पॉलिसीला वेळ लागल्याने या निकालासाठी आणखी एक ते दोन दिवस वाट पाहावी लागू शकते.

सीबीएसई दहावी, बारावी रिझल्ट २०२१ संदर्भातील सर्व अपडेट अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे या वेबसाइटवर वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे आहे.

बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई दहावी रिझल्टची घोषणा लवकरच केली जाणार आहे. पण बारावीच्या निकालासाठी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. रिझल्ट तयार करण्याची पद्धत आणि अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने रिझल्ट लावला जात आहे. सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालसंदर्भातील घोषणा एक ते दोन दिवसात केली जाणार असल्याची माहिती आहे.


CBSE Class 12th Result Date 2021

CBSE Class 12th Result Date 2021 Details : – Latest update


CBSE Board Exams 2021 : The CBSE has formed a 13-member committee to work out an alternative assessment system. The committee will submit its report on June 18. Further details are as follows:-

सीबीएसईने पर्यायी मूल्यांकन पद्धत तयार करण्यासाठी १३ सदस्यांची समिती बनवली आहे. ही समिती लवकरच आपला रिपोर्ट सादर करणार आहे. सीबीएसईचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. यासाठी १३ जणांची समिती स्थापन करण्यात आली. ही समिती १८ जूनला आपला अहवाल सादर करणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वैकल्पिक मूल्यांकन प्रक्रियेवर निर्णय घेण्यासाठी १३ सदस्यीय समिती सोमवारी (१४ जून) आपला अहवाल देणार होती. त्यानंतर १६ जून ही तारीख देखील सांगण्यात येत होती. पण आता १८ जून या तारखेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

शिक्षण मंत्रालय (Education Ministry) च्या सूत्रांनुसार, सीबीएसई रिझल्ट एक्सपर्ट कमेटी दहावी, अकरावी आणि बारावी या तीन वर्गांच्या गुणवत्तेला बारावी बोर्ड परीक्षा २०२१ (CBSE 12th evaluation 2021) आधार बनवण्यावर विचार करत आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना दहावी बोर्डमध्ये त्यांचा परफॉर्मन्स अकरावीची अंतिम परीक्षा आणि बारावी प्री बोर्ड परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे दिले जातील.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


CBSE 12th Practical Exam

CBSE Board Exams 2021 : Practical examination of students has started in CBSE schools. These marks of the students are also to be uploaded to the schools. Meanwhile, there are severe lockdowns in some states and districts, making it difficult for students to reach school.

CBSE 12th Practical Exam: प्रॅक्टिकलचे काय होणार? जाणून घ्या. सीबीएसई शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा सुरु आहे. विद्यार्थ्यांचे हे गुण देखील शाळांना अपलोड करायचे आहेत. दरम्यान, काही राज्य आणि जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचायला अडचणी येत आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भारद्वाज ने सांगितले की, सीबीएसई लवकरच बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता असेसमेंट धोरण(CBSE 12th Assessment Policy 2021) तयार करणार आहे. यामध्ये प्रॅक्टिकल परीक्षांवर पर्याय देखील देण्यात आला आहे. इवॅल्यूशन पॉलिसी येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा थांबवू शकता. हा निर्णय शाळांना घ्यायचा आहे असे भारद्वाज म्हणाले.

या संदर्भातील अधिक आम्ही लवकरच प्रकाशित करू…!


CBSE Class 12th Exam Cancelled

CBSE Board Exams 2021 : Maharashtra’s school education minister Varsha Gaikwad has welcomed the Centre’s decision to cancel the Class XII examination, saying the health and safety of students should be our top priority. Further details are as follows:-

CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द!! सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा (CBSE Board 12th Std Exam) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा हि आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे, महाराष्ट्र सरकारही राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेईल, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

CBSE Board Exams 2021


CBSE Exam Question Bank

CBSE Board Exams 2021: Question Bank has been issued for the 12th CBSE Board Examination. This test has been postponed due to the growing contagion of the corona virus epidemic. However, students have been given question papers for preparation.

CBSE Class 12 Board Exam 2021 Latest Update: CBSE बोर्डाच्या बारावी परीक्षेसाठी क्वेश्चन बँक जारी – CBSE बोर्डाच्या बारावी परीक्षेसाठी क्वेश्चन बँक जारी करण्यात आली आहे. ही परीक्षा करोना व्हायरस महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे लांबणीवर पडली आहे. मात्र विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रश्नपेढी देण्यात आली आहे.

विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन क्वेश्चन बँक चेक आणि डाऊनलोड करू शकतात.

CBSE Class 12 Question bank कशी डाऊनलोड कराल?
  • १: सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in किंवा cbse.nic.in वर जा.
  • २: होमपेज वर, ‘question bank’ टॅब वर जा आणि इयत्ता बारावी वर क्लिक करा.
  • ३: स्क्रीन वर एक नवं पेज उघडेल.
  • ४: ज्या विषयाची क्वेश्चन बँक हवी आहे, तो विषय निवडा.
  • ५: पीडीएफ फाइलसह एक नवं पेज उघडेल.
  • ६: क्वेश्चन बँक डाऊनलोड करा आणि परीक्षेची तयारी करा.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ (Education minister Ramesh Pokhriyal) यांच्या सल्ल्यानुसार, बोर्ड १ जून २०२१ रोजी देशातील कोविड-१९ स्थितीचा आढावा घेत बोर्डाच्या नव्या तारखांची घोषणा करू शकते.


CBSE बोर्डाच्या नव्या पॅटर्ननुसार, नमुना प्रश्नपत्रिका लवकरच!

CBSE Board Exams 2021 : The CBSE Board has recently changed the paper pattern for Class IX to XII. According to the new pattern, sample question papers will soon be available on the official website of the board.

CBSE बोर्डाच्या नव्या पॅटर्ननुसार, नमुना प्रश्नपत्रिका लवकरच! – सीबीएसई बोर्डाने अलीकडे इयत्ता नववी ते बारावीच्या पेपर पॅटर्न मध्ये बदल केला आहे. नव्या पॅटर्ननुसार, नमुना प्रश्नपत्रिका लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केल्या जाणार आहेत.

नववी व दहावीचा पॅटर्न
  • 20 टक्के प्रश्न बहुपर्याय निवड आणि सराव यावर आधारित होते; परंतु आता 30 टक्के प्रश्न बहुपर्याय निवड, केस स्टडी आणि सोर्सवर आधारित असतील.
  • 20 टक्के प्रश्न केस स्टडी आणि सोर्सवर आधारित असायचे, त्यातील 20 टक्के प्रश्न आता वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील.
  • 60 टक्के प्रश्नांची उत्तरे लहान स्वरूपाची होती, पण आता 50 टक्के प्रश्नांची उत्तरे थोडक्‍यात असतील.

CBSE मूल्यांकन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल!

CBSE Board Exams 2021 : The CBSE has decided to increase the number of questions based on efficiency by making significant changes in the assessment process. These changes are mentioned in the letter sent by CBSE to the schools affiliated to the board.

CBSE मूल्यांकन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल! – सीबीएसईने मूल्यांकन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करत कार्यक्षमतेवर आधारित प्रश्नांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईने मंडळाशी संलग्न शाळांना पाठवलेल्या पत्रात हे बदल सांगण्यात आले आहेत.

यानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्य आधारित प्रश्नांची संख्या जास्त असणार आहे. तर सविस्तर उत्तरांची प्रश्नसंख्या कमी करण्यात आली आहे. सीबीएसईने मंडळाशी संलग्न शाळांना पाठवलेल्या पत्रात हे बदल सांगण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना कार्यक्षमतेवर आधारित हे किमान ३० टक्के असणार आहेत. हे प्रश्न प्रसंगावर आधारित अथवा बहुपर्यायी अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यांना विचारता येऊ शकतात. याचबरोबर २० टक्के प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्न असतील, तर उर्वरित ५० टक्के प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा या प्रकारची असतील. तर इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करत असताना कार्यक्षमतेवर आधारित हे किमान २० टक्के असणार आहेत. हे प्रश्न प्रसंगावर आधारित अथवा बहुपर्यायी अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यांना विचारता येऊ शकतात. याचबरोबर २० टक्के प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्न असतील, तर उर्वरित ४० टक्के प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा या प्रकारची असतील


CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर

CBSE Board Exams 2021 – The Union Ministry of Education has taken a big decision to cancel the CBSE board’s Class X examination and postpone the Class XII examination. Further details are as follows:-

CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 12 वाजता बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती आहे. या बैठकीमध्ये सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून वस्तूनिष्ठ पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या मानाकांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. तर, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा घेण्यासंदर्भात 1 जूनला परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जूनपर्यंत होणार का? हे पाहावं लागेल.


CBSE परीक्षा लांबणीवर पडणार का? जाणून घ्या 

CBSE Board Exams 2021 : Prime Minister Narendra Modi is holding an important meeting on Wednesday afternoon to decide whether to postpone the BSE exams. There is a strong demand from all levels to postpone this exam.

CBSE परीक्षा लांबणीवर पडणार का? जाणून घ्या – CBSE परीक्षा लांबणीवर टाकायच्या का याबाबतच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी दुपारी एक महत्त्वाची बैठक घेत आहेत. या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत आहे.

सीबीएसई बोर्डामार्फत देशभरातून सुमारे ३० लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. दहावी आणि बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ४ मे पासून सुरू होणार आहेत. मात्र देशभर करोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परिणामी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..


CBSE दहावी आणि बारावी परीक्षा 2021 च्या नमुना प्रश्नपत्रिका जारी

CBSE Board Exams 2021: 10th and 12th-grade students can go to the official website of CBSE and check and download the sample question papers of all their subjects (CBSE Class 10th, 12th Sample Papers).

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) ने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा 2021 च्या नमुना प्रश्नपत्रिका जारी केल्या आहेत. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या सर्व विषयांच्या नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करु शकतात.

बोर्डाने मार्किंग स्कीम (CBSE marking schemes) सह सॅम्पल पेपर्स आपल्या शैक्षणिक अधिकृत वेबसाइट cbseacademy.nic.in वर अपलोड केले आहेत. दहावी आणि बारावीचे सँपल पेपर्स डाउनलोड करण्याची पद्धत आणि थेट लिंक पुढे देत आहोत.

CBSE Board Exam 2021 Sample Papers: असे करा डाउनलोड

  • सीबीएससीच्या वेबसाइट www.cbse.gov.in वर जा.
  • होमपेज वर, ‘अकॅडमिक वेबसाइट’ लिंक वर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडेल, मेन्यू मध्ये ‘Sample Question Paper’ सेक्शन वर जा.
  • येथे ‘SQP 2020-2021’ आणि दहावी, बारावी इयत्तांची निवड करा.
  • नव्या पेज वर, विषयवार सॅम्पल पेपर्स आणि मार्किंग स्कीम लिंक दिसेल.
  • आपल्या विषयाच्या लिंकवर क्लिक करा, पीडीएफ उघडेल.
  • नमुना प्रश्नपत्रिक डाऊनलोड करा आणि हार्ड कॉपी साठी प्रिंट आउट घेऊन ठेवा.

CBSE 10 वी 12 वी परीक्षा बद्दल नवीन बदल ! 

CBSE Board Exams 2021 :  Postponement to home boards – School Principals suggest changes as cases rise !

Central Board of Secondary Education, CBSE 10th 12th Board Exams 2021 are scheduled to begin fro May 4. The schools have already started conducting the practical examinations as well as internal assessment for students of classes 10 and 12. However, with a steady rise in cases, concerns regarding conducting the exams are surfacing. Experts and academicians have also raised concern. Though no one has suggested cancelling the exams, a few changes have been suggested to better manage the exams during the pandemic.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) अंतर्गत बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यास सीबीएसईनं परवानगी दिली आहे. सीबीएसईने ऑफिशियल वेबसाईट cbse.gov.in वर यासंदर्भात नोटीस जारी केलं आहे. सीबीएसईच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यी एका केंद्रावरुन प्रात्याक्षिक परीक्षा आणि एका केंद्रावरुन लेखी परीक्षा देऊ शकतात.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याबद्दलचा अर्ज त्यांच्या शाळेमार्फत करावा लागेल. अर्जामध्ये ते ज्या परीक्षा केंद्रावरुन परीक्षा देऊ इच्छितात त्या केंद्राबद्दल माहिती लिहावी लागेल. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतचा अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 मार्च पर्यंत आहे. विद्यार्थी सीबीएसईच्या वेबसाईट वरुन अर्ज करु शकतात.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड