Central Board of Secondary Education Bharti 2026
CBSE Bharti 2026: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) संदर्भात पात्र शिक्षकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) घेण्यात येणाऱ्या CTET परीक्षेच्या आतापर्यंत २१ आवृत्त्या पार पडल्या असून, २१व्या CTET परीक्षेचा निकाल ३० मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. दरम्यान, २२व्या CTET परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ११ मे ते १० जून २०२६ या कालावधीत राबविण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानेही पात्र शिक्षकांना निर्धारित TET पात्रता मिळविण्यासाठी योग्य आणि वाजवी संधी देण्याची गरज अधोरेखित केली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















