सीबीएसई भरती-परीक्षेची उत्तरतालिका जाहीर | CBSE 2024 Answer Key Download
CBSE 2024 Answer Key Download
CBSE 2024 Answer Key Download
CBSE 2024 Answer Key Download: Central Board of Secondary Education (CBSE) has published a notification for the recruitment of Group A, B & C (Assistant Secretary (Administration), Assistant Secretary (Academics), Junior Engineer, Accountant & Other) Vacancy on Direct Recruitment has published final answer key. Candidates can download CBSE Final Answer Key 2024 from below link:
Public Notice CBSE recruitment examination August – 2024 (Final Answer Key) (659 KB) | Accountant (204 KB) | Accounts Officer (203 KB) | Assistant Secretary (Academics) (209 KB) | Assistant Secretary (Admin) (203 KB) | Junior Accountant (169 KB) | Junior Engineer (210 KB) | Junior Translation Officer (214 KB) 18/09/2024
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
CBSE 2020 Answer Key Download – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सहाय्यक सचिव, लेखापाल, कनिष्ठ सहाय्यक आणि इतर विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेची उत्तरतालिका आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी सीबीएसई भरती परीक्षा २०२० दिली आहे ते सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर cbse.nic.in वर ही उत्तरतालिका पाहू आणि डाउनलोड करू शकतात. सीबीएसईने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२० रोजी अनेक परीक्षा केंद्रांवर या भरती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
भरती परीक्षेची उत्तरतालिका कशी पाहाल?
१. सीबीएसईच्या cbse.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. मुख्य पृष्ठावरील CBSE Recruitment 2019-answer key या पर्यायावर क्लिक करा.
३. यानंतर आपण सीबीएसई वेबसाइटच्या नवीन पृष्ठावर जाल.
४. आपण ज्या पदासाठी अर्ज केले होते ते निवडा.
५. स्क्रीनवर तुमची सीबीएसई भरती उत्तरतालिका दिसेल.
६. सीबीएसई भरती उत्तरतालिका डाऊनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या
उमेदवार सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खाली दिलेल्या थेट लिंकवरुनही उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात.