विद्यार्थ्यांना मोठा दिलासा- CBSE १० वीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट अकरावीत प्रवेश
CBSE 11th Admission 2024
CBSE 11th Admission 2024: दीर्घ प्रतीक्षेनंतर, CBSE बोर्डाने अखेर सोमवार, १३ मे रोजी इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. CBSE 2024 बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बोर्डाने प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. इयत्ता १० वीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना थेट इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश मिळणार आहे.
CBSE 11th Admission 2024 Details In Marathi
नॉमिनेशनसाठी दोन दिवसांचा अवधी :
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
काही नामांकित शाळांच्या प्राचार्यानी, “ज्या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवले आहेत ते कला शाखेसाठी ऑनलाइन अर्ज करतील. तर, ९० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळणे कठीण होईल अशी मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
CBSE 11th Admission 2021 : The CBSE board has also given information about the 11th admission along with the 10th result. The board has given great relief to the students in the eleventh admission process this year.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, CBSE 11th Admission विद्यार्थ्यांना मिळाल्या दोन मोठ्या सवलती. CBSE 11th class admission 2021: सीबीएसई बोर्डाने दहावीच्या निकालासोबत अकरावी प्रवेशांच्या बाबतीतली माहितीही दिली आहे. बोर्डाने यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अपडेट जाणून घ्या…
CBSE 11th admission 2021: ही आहे सवलत
कोविड-19 (Covid-19) मुळे सीबीएसईने २०२० मध्ये पहिल्यांदा हा निर्णय घेतला होता की ज्या विद्यार्थ्यांनी दहावीत बेसिक गणित घेतले आहे, ते देखील अकरावीत गणित विषय घेऊ शकतात. त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. करोनामुळे यंदाही हा नियम कायम ठेवण्यात आला आहे.
यंदा दहावीचा निकाल बोर्ड परीक्षेविनाच तयार होत आहे. शालेय स्तरावरील चाचण्या आणि प्री-बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल तयार करण्यात येणार आहे. जर या निकषांद्वारे मूल्यमापन करताना कोणी विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही, तरी तो अकरावीत प्रवेश घेऊ शकतो. सीबीएसईने याची परवानगी दिली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी कंपार्टमेंट म्हणजेच पुरवणी परीक्षा होणार आहे. जोपर्यंत या विद्यार्थ्यांचा कंपार्टमेंटचा निकाल येत नाही, तोपर्यंत ते आपला अकरावीचा अभ्यास सुरू ठेवू शकतात.