येथे पहा CBSE दहावीचे रोल नंबर | CBSE 10th Roll Number

CBSE 10th Roll Number

CBSE 10th Roll Number : After CBSE Class XII, now Class X students are waiting for their results. The results were expected to be announced on July 31. But now the results of CBSE X will be announced in the first week of August. All preparations have been made by the board for this and roll numbers have also been made available to the students.

सीबीएसई बारावीनंतर आता दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. हा निकाल ३१ जुलैला जाहीर होण्याची शक्यता होती. पण आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. यासाठी बोर्डाकडून सर्व तयारी झाली असून विद्यार्थ्यांना रोल नंबर देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ज्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती ते अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आण cbseresults.nic.in वर निकाल पाहू शकता.

CBSE 10th Roll Number: असा करा डाऊनलोड

  • स्टेप १ – सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा
  • स्टेप २- होमपेजवर स्क्रोल करा ‘Roll Number Finder 2021’ लिंकवर क्लिक करा
  • स्टेप ३ – सर्व ऑप्शन सिलेक्ट करा पुढच्या पेजसाठी ‘Continue’ वर क्लिक करा
  • स्टेप ४ – दहावीचा पर्याय निवडा आणि मागितलेली माहिती भरा. आपले नाव, आई-वडिलांचे नाव, जन्म तारीख अपडेट करा
  • स्टेप ५- स्क्रीनवर सर्च डेटावर क्लिक केल्यावर रोल नंबर समोर येईल
  • स्टेप ६ – डाऊनलोड करा आणि प्रिंटआऊट काढून ठेवा

CBSE X results were expected on July 20. After that, the results of CBSE X were expected to be announced on July 31. This is because the Supreme Court had directed all national and state boards to do so. Many state boards have announced the results of Class XII as well as Class XII. Therefore, the CBSE board may announce the results of the 10th in the first week of August.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड