केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अंतर्गत 08 पदांची होणार भरती; ऑफलाईन अर्ज करा | CBDT Bharti 2025
CBDT Offline Application 2025
CBDT Bharti 2025
CBDT Bharti 2025: (CBDT) Central Board of Direct Taxes, Directorate of Income Tax (HRD) invites applications from eligible candidates for the vacant post of “Data Processing Assistant, Grade B”.There are a total of 08 vacancies available. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 30 days (25th of February 2025). For more details about CBDT Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, आयकर संचालनालय (एचआरडी) अंतर्गत “डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, ग्रेड बी” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (25 फेब्रुवारी 2025) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, ग्रेड बी
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – दिल्ली
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालनालय आयकर (प्रणाली), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, तळमजला, E2, ARA सेंटर, झंडेवालान एक्स्टेंशन, नवी दिल्ली – 110 055.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 दिवस (25 फेब्रुवारी 2025)
- अधिकृत वेबसाईट – https://www.incometaxmumbai.gov.in/
CBDT Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, ग्रेड बी | 08 |
Educational Qualification For CBDT Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, ग्रेड बी | Masters Degree in Computer Application / Computer Science or Master of Technology (M. Tech.) (with specialization in Computer Application); or Bachelor of Engineering or Bachelor of Technology in Computer Engineering or Computer Science or Computer Technology from a recognised University or equivalent |
Salary Details For CBDT Notification 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, ग्रेड बी | Level 7 in the Pay matrix (Rs. 44900 – 142400)(Pre-revised Rs. 6500-200-10500) |
How To Apply For Central Board of Direct Taxes Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (25 फेब्रुवारी 2025) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For CBDT Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/qUR84 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.incometaxmumbai.gov.in/ |
Table of Contents