बँकिंग क्षेत्रात एआयची धडक: दोन लाख नोकऱ्यांना धोका!! – AI Related Jobs 2025
बँकिंग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता, पुढील तीन ते पाच वर्षांत दोन लाख नोकऱ्या कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘ब्लूमबर्ग इंटेलिजन्स’च्या अहवालानुसार जागतिक बँकांमधील किमान तीन टक्के नोकऱ्या एआयच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे संपुष्टात येतील. बँक ऑफिस, मिडल ऑफिस तसेच ग्राहकसेवेशी निगडित अनेक नोकऱ्यांवर याचा परिणाम होईल. विशेषतः माहिती-तंत्रज्ञान, लेखापाल, धोरणात्मक विश्लेषक … Read more