महत्वाचे! ६०१ जलसंधारण अधिकाऱ्यांना १३ फेब्रुवारीला मिळणार नियुक्तीपत्रे! – Mruda Jalsandharan Vibhag Result
WCD Document Joining Letters 2025 परीक्षेची त्यांनी खूप तयारी केली, परीक्षाही झाली, पण एका घटनेने परीक्षेचा पेपर लीक झाल्याची शंका निर्माण होऊन परीक्षाच रद्द करण्यात आली आणि पुन्हा परीक्षा घेण्यात आली. ज्यांची निवड झाली अशा ६०१ अधिकाऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार असून, त्यांना १३ फेब्रुवारीला नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. ही कथा आहे, मृद व जलसंधारण विभागाची. … Read more