आनंदाची बातमी !! लाडका शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळणार ! | Ladka Shetkari Sanman Yojana!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे – लाडका शेतकरी योजना! केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारही आता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी ६ हजार रुपये देणार आहे. ही रक्कम थेट बँक खात्यावर जमा होणार असून, शेतकऱ्यांच्या खिशाला थोडा तरी दिलासा मिळणार आहे. ही योजना म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टांना दिलेली ओळख आहे. अन्यायग्रस्त … Read more