कोल्हापूर GMC परीक्षा १९ मे रोजी, परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, त्वरित डाउनलोड करा!
GMC Kolhapur Admit Card Download – GMC कोल्हापूर द्वारे गट ड पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील प्ररीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच या भरतीच्या परीक्षा १९ मे २०२५ रोजी आयोजित येत आहे. खालील लिंक वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच या संदर्भातील पुढील अपडेट्स साठी महाभरतील भेट देत रहा. या … Read more