खुशखबर, कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता वेतनश्रेणीचा लाभ, नवीन माहीती- NHM New Salary benifits
NHM New Salary benifits – राष्ट्रीय आरोग्य विभागात नोकरी करत असलेल्या उमेदवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. NHM अंतर्गत अनेक वर्षापासन कंत्राटी त्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कर्मचान्यांना वेतनश्रेणी देण्यास शासनाने मान्यता दिली असून, या निर्णयाचा नाशिक जिल्ह्यातील ५४२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना … Read more