CAT परीक्षेचा निकाल कधी? निकाल iimcat.ac.in वर होणार उपलब्ध
CAT Exam Result
Cat 2021 Result Date
CAT Exam Result : The result of Common Admission Test (CAT 2021) will be announced soon. The Indian Institute of Management, Ahmedabad has not yet made an official announcement on when the CAT 2021 results will be announced. But looking at the trends of previous years, the result is announced till 1 pm. Further details are as follows:-
कॅट २०२१ निकाल कधीपर्यंत जाहीर केला जाणार त्याबाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण मागील वर्षांचे ट्रेंड्स पाहता निकाल दुपारी १ वाजेपर्यंत जाहीर केला जातो. कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2021) चा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमार्फत ही परीक्षा घेण्यात आली आहे. ३ जानेवारीपर्यंत कॅट परीक्षेचा निकाल अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे पर्सेंटाइल गुण आणि गुणपत्रिका अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर उपलब्ध होईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विद्यार्थ्यांना त्यांचा युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने कॅट २०२१ स्कोअर कार्ड डाऊनलोड करता येईल. आयआयएम त्यांचे प्रवेशाचे निकष जाहीर करतील. विद्यार्थी त्यांचे कॅट पर्सेंटाइल तपासून पुढे प्रवेशाची प्रक्रिया पार पाडू शकतात.
Two lakh students have appeared for the CAT 2021 exam this year. The exam was held on November 28, 2021. All Covid-19 protocols have been tested. Provisional Answer Sheet was issued on December 8, 2021. Candidates were given a deadline to raise objections. The results will be announced after investigating these objections.
CAT Exam Result : cat exam result 2020 iim indore declared cat 2020 result, check on iimcat ac in – CAT Result 2020: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूर (IIM Indore) ने कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2020) चा निकाल जाहीर केला आहे. अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर हा निकाल उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी कॅट परीक्षा दिली होती, त्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला निकाल पाहावा. यासाठी उमेदवारांना यूजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगइन करावं लागेल. देशभरात विविध व्यवस्थापन संस्थांमधील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कॅट परीक्षा घेण्यात येते.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
पुढील पद्धतीने डाऊनलोड करा कॅट २०२० निकाल :
- – सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर जा.
- – होमपेजवर Download Cat 2020 Score Card च्या लॉगइन लिंक वर क्लिक करा. आता एक नवी विंडो ओपन होईल.
- – आता उमेदवारांनी आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे.
- – आता उमेदवारांचे स्कोअर कार्ड स्क्रीनवर दिसेल.
- – स्कोअर कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून ठेवा.
आयआयएम, इंदूरने कॉमन अॅडमिशन टेस्ट म्हणजेच कॅट परीक्षा २०२० चे आयोजन २९ नोव्हेंबर २०२० रोजी केले होते. संगणकीकृत माध्यमातून एकूण तीन स्लॉटमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे सव्वा दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली. करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक संपूर्ण खबरदारीसह, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून परीक्षा घेण्यात आली होती. दोन तासांच्या या परीक्षेत तीन विभागांत प्रश्न विचारण्यात आले होते.
सोर्स : म. टा.
Table of Contents