अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती ठाणे भरती २०२०

Caste Verification Committee Thane Bharti 2020


अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे येथे विधी अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, संशोधन सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान तथा सहाय्यक, लघुटंकलेखक, लिपिक टंकलेखक, शिपाई, पहारेकरी, सफाईगार पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – विधी अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, संशोधन सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान तथा सहाय्यक, लघुटंकलेखक, लिपिक टंकलेखक, शिपाई, पहारेकरी, सफाईगार
  • पद संख्या – १० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी १९ ते ४३ वर्षे दरम्यान असावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २४ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
विधी अधिकारी०१
कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी०१
संशोधन सहाय्यक०१
माहिती तंत्रज्ञान तथा सहाय्यक०१
लघुटंकलेखक०१
लिपिक टंकलेखक०१
शिपाई०१
पहारेकरी०२
सफाईगार०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2NXBdMU
अधिकृत वेबसाईट : https://thane.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड