Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार भरती २०२०

Caste Verification Committee Nandurbar Recruitment 2020

Caste Verification Committee Nandurbar Recruitment 2020 : अनुसूचित जमाती, प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार येथे सेवानिवृत्त अधिकारी – पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी- पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई
  • पद संख्या – १० जागा
  • नोकरी ठिकाण – नंदुरबार
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अनुसूचित जमाती, प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3cY9J4F
अधिकृत वेबसाईट : https://nandurbar.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Monali Sharad wagh says

    Bharati shuruaat aahe ka.

  2. MahaBharti says

    वरील भरती सध्या सुरु आहे.. लास्ट डेट पहावी..

  3. भोसले संतोष says

    भरती सुरु आहे का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड