कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली मध्ये ९ पदांकरिता ऑनलाईन अर्ज

Cantonment Board Deolali Bharti 2020


Cantonment Board Deolali Bharti 2020 : कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे डॉक्टर ऑफिसर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची  शेवटची तारीख २० मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावडॉक्टर ऑफिसर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय
  • पद संख्या – ९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता  पदाचा आवश्यकतेनुसार आहे. (अधिक माहिती करिता  मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – देवळाली, नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची तारीख – ४ मार्च २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.cbdeolali.org.in
रिक्त पदांचा तपशील – Cantonment Board Deolali Vacancies 2020
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
डॉक्टर ऑफिसर०४
स्टाफ नर्स०२
फार्मासिस्ट०२
वॉर्ड बॉय०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/32MMR3m
ऑनलाईन अर्ज करा : https://www.canttboardrecruit.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.