कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड भरती २०२०

Cantonment Board Dehuroad Recruitment 2020


Cantonment Board Dehuroad Recruitment 2020 : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड येथे रेडिओलॉजिस्ट, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २८ मे २०२० आहे.

 • पदाचे नाव – रेडिओलॉजिस्ट, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – २ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणदेहूरोड, पुणे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी जनरल हॉस्पिटल, गुरुद्वारा समोर देहू रोड पुणे – ४१२१०१
 • मुलाखतीची तारीख – २८ मे २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.cbdehuroad.org

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2TqUiKa
अधिकृत वेबसाईट : http://www.cbdehuroad.org/


1 Comment
 1. Suraj Malunjkar says

  ITI pass Vacuncy experience 3years…

Leave A Reply

Your email address will not be published.