Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कॅगमध्ये 10811 पदांवर जंबो भरती; परीक्षा नाही, थेट नियुक्ती

CAG Recruitment 2021

CAG Recruitment 2021 :  भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विभाग – म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक पदासाठी 10811 (महाराष्ट्र – लेखा परीक्षक : 277 / लेखापाल : 336) जागांसाठी भरती जाहिरात लवकरच येणार आहे . ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची “प्रतिक्रिया नोटीफिकेशन” cag.gov.in. वर निघाली आहे. ज्यांना CAG च्या या जागांसाठी प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यासाठी या लेखात इत्यंभूत माहिती आहे. 19 फेब्रुवारी 2021 पर्यंत टिप्पणी अर्ज करू शकतात. फक्त पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांना वेबसाईटवर जाऊन Auditor, Accountant Application Form 2021 डाऊनलोड करुन, तो भरुन सबमिट करावा लागेल. “या भरती संदर्भातील पदभरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे.”

नोट : हि भरती जाहिरात नाही आहे, सध्या फक्त आपल्या प्रतिक्रिया मागविल्या आहेत, पूर्ण भरती जाहिराती लवकरच येणे अपेक्षित आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


  • पदाचे नाव – ऑडीटर आणि अकाऊंटट
  • पद संख्या – 10811 जागा (महाराष्ट्र – लेखा परीक्षक : 277 / लेखापाल : 336)
  • शैक्षणिक पात्रता – Graduate
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
  • टिप्पणी अर्ज पाठविण्याचा पत्ताश्री व्ही. एस. वेंकटानाथन, सहाय्यक सी आणि एजी (एन), ओ / ओ सीएजी ऑफ इंडिया, 9, दीन दया; उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली – 110124
  • टिप्पणी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2021 आहे.
रिक्त पदांचा तपशील – CAG Vacancies 2021
ऑडीटर 6409
अकाऊंटट 4402

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For CAG Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3cgwenE
अधिकृत वेबसाईट : cag.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

27 Comments
  1. Alka says

    Yasathi offline application kasa patvay cha . .details nahi diLe online dakvt nahi

  2. Mansi says

    Application forms kevha yetil

  3. Pradesh says

    टिप्पणी कशी आणि कुठे सादर करायची

  4. arjun says

    If any question plz call me

  5. Shilpa says

    केव्हा निघणार आहे फॉर्म

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड