कॅगमध्ये 10811 पदांवर जंबो भरती; परीक्षा नाही, थेट नियुक्ती
CAG Recruitment 2021
CAG Recruitment 2021 : भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विभाग – म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक पदासाठी 10811 (महाराष्ट्र – लेखा परीक्षक : 277 / लेखापाल : 336) जागांसाठी भरती जाहिरात लवकरच येणार आहे . ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची “प्रतिक्रिया नोटीफिकेशन” cag.gov.in. वर निघाली आहे. ज्यांना CAG च्या या जागांसाठी प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यासाठी या लेखात इत्यंभूत माहिती आहे. 19 फेब्रुवारी 2021 पर्यंत टिप्पणी अर्ज करू शकतात. फक्त पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांना वेबसाईटवर जाऊन Auditor, Accountant Application Form 2021 डाऊनलोड करुन, तो भरुन सबमिट करावा लागेल. “या भरती संदर्भातील पदभरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे.”
नोट : हि भरती जाहिरात नाही आहे, सध्या फक्त आपल्या प्रतिक्रिया मागविल्या आहेत, पूर्ण भरती जाहिराती लवकरच येणे अपेक्षित आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – ऑडीटर आणि अकाऊंटट
- पद संख्या – 10811 जागा (महाराष्ट्र – लेखा परीक्षक : 277 / लेखापाल : 336)
- शैक्षणिक पात्रता – Graduate
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
- टिप्पणी अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री व्ही. एस. वेंकटानाथन, सहाय्यक सी आणि एजी (एन), ओ / ओ सीएजी ऑफ इंडिया, 9, दीन दया; उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली – 110124
- टिप्पणी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2021 आहे.
रिक्त पदांचा तपशील – CAG Vacancies 2021 | ||
ऑडीटर | 6409 | |
अकाऊंटट | 4402 |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CAG Recruitment 2021 |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/3cgwenE | |
अधिकृत वेबसाईट : cag.gov.in |
Any graduate can apply for this
Form kevha pasun suru hotil ??
लवकरच अपेक्षित आहे
अजून अर्ज सुरु व्हायचे आहे..
या भरती मधे , वयाची मर्यादा कशी काय लवकर दिली , आहे
अजून पूर्ण भरती ची अपडेट दिली नाही नी. , आणी sc , साठी वयो मर्यादा काय असेल,