Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CAFVD Kirkee Bharti 2022 | CAFVD किरकी येथे कूक (Cook) पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा

CAFVD Kirkee Bharti 2022

CAFVD Kirkee Recruitment 2022 Complete Details

CAFVD Kirkee Bharti 2022: The recruitment notification is published by Central Armoured Fighting Vehicle Depot Kirkee to fill the Cook Posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More details are given below:-

सेंट्रल आर्मर्ड फायटिंग व्हेईकल डेपो किरकी, पुणे येथे कूक (Cook) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कूक (Cook)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वेतन श्रेणी – रु. 15000/-
  • वयोमर्यादा – 20 ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022
  • अधिकृत वेबसाईट – indianarmy.nic.in 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For CAFVD Kirkee Bharti 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3JveGBB
✅ अधिकृत वेबसाईट
indianarmy.nic.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड