नव्या तारखेला होणार CA परीक्षा २०१९
CA Exam 2019
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या विविध विषयांची घेण्यात येत आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
रंजनबहुमू निकालाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अनेक भागांतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याने आयसीएआयने हा निर्णय संकेतस्थळावर जाहीर केला. आयसीआयकडून सीए फाउंडेशन, पेपर वन, आयएनटीटी आणि डीआयएसए ईटी यांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून रामजन्मभूमी खटल्याचा निकाल देण्यात येणार असल्याने सुरक्षिततेचा भाग म्हणून देशभरातील विविध भागांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले.