Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बुलढाणा सोसायटी भरती २०१९

Buldhana Society Bharti 2019

बुलढाणा सोसायटी येथे पर्यवेक्षक, प्रगणक पदांच्या एकूण २२१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २६ नोव्हेंबर २०१९ पूर्वी खालील दिलेल्या क्रमांकावर अथवा ई-मेल वर संपर्क साधावा.

  • पदाचे नाव – पर्यवेक्षक, प्रगणक
  • पद संख्या – २२१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान १० वी, १२ वी उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा
  • संपर्क क्र. – ८३०८९३३७११, ८७९३५८२४५८, ९७३०६९६९६८, ९७६६४२९४३७, ९२८४४२६९०१, ९६०७७८०९०२
  • ई-मेल – bmhcscvlesoc@gmail.com, amol300@gmail.com, helpesk.societybuldhana@gamil.com
  • संपर्क करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड